Elec-widget

डायबेटिससाठी उपयोगी आहे Camel Milk, जाणून घ्या याचे फायदे

हल्ली बाजारात कॅमल मिल्क मिळतं. म्हणजे मादी उंटाचं दूध. वाचा काय असतो या दुधाचा फायदा.

  • Share this:

सर्वसाधारणपणे गाय, म्हैस आणि बकरीचं दूध प्यायलं जातं. हल्ली बाजारात कॅमल मिल्क मिळतं. म्हणजे मादी उंटाचं दूध. वाचा काय असतो या दुधाचा फायदा.

गायीच्या दुधापेक्षा उंटिणीचं दूध जास्त पोषक असतं. त्यात आयर्न, प्रोटिन, व्हिटॅमिन सी जास्त असतात. दुधात फॅटही कमी असते.

उंटिणीचं दूध डायबेटिससाठी चांगलं मानलं जातं. दुधात इन्सुलीन असतं. या दुधामुळे टाइप 1 आणि 2पासून बचाव होऊ शकतो.

Loading...

ज्यांना डायबेटिस आहे, ते इन्शुलीनऐवजी उंटिणीचं दूध आहारात समाविष्ट करू शकतात.

या दुधामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. आरोग्य चांगलं राहतं.

उंटिणीच्या दुधात जास्त प्रोटिन्स असतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात.

कुपोषित बालकांसाठी उंटिणीचं दूध पौष्टिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...