पार्टनरमध्ये असतील हे गुण तर तुमच्यासाठी तो पूर्ण आहे ‘प्रामाणिक’

कोणत्याही व्यक्तित इतर कोणते गुण असोत किंवा नाही पण ती व्यक्ती प्रामाणिक असणं फार आवश्यक आहे. कारण या गोष्टीशिवाय कोणतंच नातं पुढे जाऊ शकत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2019 09:40 PM IST

पार्टनरमध्ये असतील हे गुण तर तुमच्यासाठी तो पूर्ण आहे ‘प्रामाणिक’

जेव्हाही तुम्ही स्वतःसाठी पार्टनर निवडण्याचा विचार करता तेव्हा ते काळजी घेणारा, समजूतदार, आकर्षक फिचर असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. पण जर तुमचा पार्टनर प्रामाणिक नसेल तर या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. कोणत्याही व्यक्तित इतर कोणते गुण असोत किंवा नाही पण प्रामाणिक असणं फार आवश्यक आहे. कारण या गोष्टीशिवाय कोणतंच नातं पुढे जाऊ शकत नाही.

तुमचा राग घालवण्याचा प्रयत्न करतो का- जर तुमचा पार्टनर तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्यात एखादं भांडण होतं तेव्हा तो तुमचा राग घालवण्याचा प्रयत्न करतो की नाही हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. जर तो तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर समजून जा की त्याचं तुमच्यावर अतोनात प्रेम आहे.

भावनिक गुंतवणूक- तुम्ही पार्टनरसोबत जेवढे शारीरिक स्वरुपात जोडले गेले आहात तेवढेच भावनिक स्वरुपातही जोडले गेले आहात का याचा विचार करा. तो तुम्हाला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो का याचाही विचार करा. जर तो काही लपवत असेल किंवा काही गोष्टी सांगत नसेल तर समजून जा तुमचा पार्टनर प्रामाणिक नाही.

कुटुंबाची साथ- जर पार्टनर या नात्याबद्दल गंभीर असेल तर कुटुंबाला भेटवायला तो फार विचार करणार नाही. तसंच अनेक कार्यक्रमांमध्ये तो तुम्हाला आवर्जुन घेऊन जातो.

सोशल मीडिया- लोकांची सोशल मीडिया लाइफही खूप काही सांगते. जर तुमचा पार्टनर त्याच्या सोशल मीडियावरील एक्टिव्हिटी तुमच्यापासून लपवत नाही, तसंच स्वतःचा फोन तुम्हाला द्यायला घाबरत नाही तर तो प्रामाणिक आहे असं समजावं.

Loading...

तुम्हाला काय वाटतं- जेव्हाही तुमचा पार्टनर तुमच्यासोबत असतो तेव्हा तुम्ही आनंदी असता की नाही याचं आत्मपरीक्षण करा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 09:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...