झोपण्याआधी आंघोळ करा आणि थकवा दूर करा!

झोपण्याआधी आंघोळ करा आणि थकवा दूर करा!

सकाळी उठून आपण सगळेच आंघोळ करतो. पण झोपण्याआधी आंघोळ करण्याचेही खूप फायदे आहेत.

  • Share this:

२४  मे : सकाळी उठून आपण सगळेच आंघोळ करतो. पण झोपण्याआधी आंघोळ करण्याचेही खूप फायदे आहेत.

१. रात्री आंघोळ केली तर शरीराची थकावट निघून जाते. पेशींमध्ये उर्जा येते.

२. अनेकांना झोपेचे प्राॅब्लेम असतात. रात्री आंघोळ करण्यानं झोप चांगली लागते.

३. त्वचेचं सौंदर्य खुलतं. त्वचा तजेलदार बनते.

४. गरम पाण्यानं आंघोळ केली की कॅलरीजही कमी होतात, असं म्हटलं जातंय.

५. थंड पाण्यानं आंघोळ केली तर चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी व्हायला मदत होते.

६. झोपण्याआधी मन प्रसन्न राहतं. त्यानं सकारात्मकता वाढते.

First published: May 24, 2018, 8:26 PM IST

ताज्या बातम्या