मुली या चार गोष्टी आपल्या पार्टनरपासून नेहमी लपवतात, जाणून घ्या कारण

मुलींना समजून घेणं कोणाच्याच हातात नाही, असं तुम्ही अनेकांना बोलताना ऐकलं असेल. अनेकदा तुम्हाला वाटलंही असेल की मुली कधी काय बोलतात आणि त्यांच्या मनात काय असतं याचा ताळमेळ बसत नाही.

  • Share this:

नेमकं मुली असं का करतात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का... आज आम्ही तुम्हाला महिलांशी निगडीत काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या जाणून घेतल्यावर त्यांना समजून घ्यायला मदत होईल.

महिला फार सहनशील असतात. आरोग्याशी निगडीत समस्या त्या लपवतात. या मागचं मुख्य कारण म्हणजे त्यांना कोणालाही त्रास द्यायचा नसतो. त्यामुळे शक्यतो आपल्या पातळीवरच त्या आजारावर उपचार घेतात आणि बऱ्या होतात. आपल्यामुळे दुसऱ्यांना खासकरून नवऱ्याला त्रास व्हावा असं त्यांना अजिबात वाटत नाही.

जर कोणत्या महिलेला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळतं तर ही गोष्ट ती आपल्या नवऱ्यापासून लपवते. या मागचं मुख्य कारण असतं की तिच्या नवऱ्याला तो कोणापेक्षा कमी आहे असं वाटू नये असं असतं. त्यामुळेच अनेकदा त्या ऑफिसमधील चांगल्या- वाईट कोणत्याच गोष्टी नवऱ्याला सांगत नाहीत.

असंही म्हटलं जातं की, मुली या कंजूस असतात. पण त्या कंजूस असतात या मागचं कारण जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला का.. महिलांना पैशांची बचत करण्यात समाधान मिळते. त्यांच्या याच बचतीमुळे घर, संसार सुरळीत सुरू असतो. याशिवाय दिवस बदलायला फार वेळ लागत नाही याची त्यांना पूर्ण जाणीव असते. यामुळेच त्या पार्टनरला न सांगता पैसे वाचवत असतात.

अनेकदा महिला त्यांची आवड- निवड सांगायला कचरतात. अनेकदा महिला त्यांच्या शारीरिक इच्छा आणि गरजांबद्दलही पार्टनरला सांगत नाहीत. नवऱ्याला शारीरिक इच्छांबद्दल न सांगण्याच्या मागे, नवऱ्याला काय वाटेल हा विचार असतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 04:51 PM IST

ताज्या बातम्या