शेविंग करताना पुरुष हमखास करतात या चुका, वेळीच सावध व्हा नाहीतर...

अनेकदा पुरूष जेव्हा दाढी करतात त्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागतो. हा त्रास दाढी करताना केलेल्या चुकांमुळे होतो.

  • Share this:

अनेकदा पुरूष जेव्हा दाढी करतात त्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागतो. हा त्रास दाढी करताना केलेल्या चुकांमुळे होतो. तुम्हालाही अशाच प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्हीही काही चुका करत आहात हे लक्षात ठेवा.

अनेकांना वाटतं की, जोवर ब्लेडला धार आहे तोवर दाढी करण्यासाठी त्या ब्लेडचा वापर करता येऊ शकतो, पण असं नसतं. ठराविक काळानंतर ब्लेड बदलण्याची गरज आहे. जर ब्लेड बदललं नाही तर त्वचेचं नुकसान होतं. जुन्या बेल्डवर किटाणू जमा होतात जे तुमच्या त्वचेला इजा पोहोचवू शकतात.

जेव्हा तुम्ही शेविंग क्रीम विकत घ्याल, त्यावेळी त्यावर लिहिलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचा. आपल्या त्वचेच्या पोतप्रमाणे शेविंग क्रिम निवडा.

जर तुम्ही दररोज दाढी करता तर हे तुमच्या त्वचेसाठी धोकादायक आहे. दररोज दाढी केल्याने त्वचेशी निगडीत अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे दाढीचे केस योग्य वाढल्यानंतरच शेविंग करा.

अनेकजण दाढी करताना पूर्ण ताकद लावतात. असं करणं पूर्ण चुकीचं आहे. जोर लावल्याने केस मुळापासून निघतील असा काहींचा समज असतो, पण असं काहीही होत नाही. याउलट दाढी करताना जोर दिल्यास चेहऱ्यावर व्रण उठू शकतात. ज्यामुळे चेहऱ्याला सतत खाज येऊ शकते.

दाढी करताना थंड पाण्याचा वापर करू नका. यामुळे त्वचा जास्त कठीण होऊ शकते आणि नंतर दाढी करताना अजून त्रास होऊ शकतो. ब्लेडमुळे त्वचेला इजा होण्याचाही धोका असतो. त्यामुळे दाढी करताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 05:51 PM IST

ताज्या बातम्या