Elec-widget

सतत दुखतोय कान, तर हे घरगुती रामबाण उपाय कराच

अनेकदा सर्दी खोकला झाल्यामुळे, मळ जमा झाल्यामुळे इन्फेक्शन किंवा अॅलर्जी झाल्यामुळे कान दुखू शकतो.

  • Share this:

अनेकदा सर्दी खोकला झाल्यामुळे, मळ जमा झाल्यामुळे इन्फेक्शन किंवा अॅलर्जी झाल्यामुळे कान दुखू शकतो. कानाचं हे दुखणं दूर करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

तुळशीचा रस- तुळशीची पानं वाटून त्याचा रस कानात घालावा. दिवसात असं किमान दोन ते तीन वेळा करावं. यामुळे कान दुखणं कमी होतं आणि इन्फेक्शनही जातं.

लसूण- यात अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक गुण असतात. यामुळे कोणतंही दुखणं काही मिनिटांत दूर होतं. मोहरीच्या तेलात लसूण गरम करा. थंड झाल्यावर त्याचे दोन ते तीन थेंब कानात घाला.

कांदा- कानाच्या दुखण्यापासून तुम्हाला आराम हवा असेल तर कांद्याचा रस फायदेशीर आहे. एक चमचा कांद्याचा रस कोमट करून घ्या त्याचे दोन ते तीन थेंब कानात घाला. यामुळे कान दुखीपासून लवकर आराम मिळतो.

कडुलिंब- दोन ते तीन थेंब कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा कडुलिंबाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कानात घालावे. यामुळे कान दुखीपासून आराम मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात टाकली तर कोणतंही इन्फेक्शन होत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...