पावसाळ्यात 'या' भाज्या खाणं टाळाच!

सध्या मुंबईसह महाराष्ट्रभर पाऊस थैमान घालत आहे. अनेक भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्तकळीत झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 07:24 AM IST

पावसाळ्यात 'या' भाज्या खाणं टाळाच!

सध्या मुंबईसह महाराष्ट्रभर पाऊस थैमान घालत आहे. अनेक भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्तकळीत झालं आहे. या सध्याच्या वातावरणामुळे रोगराईही वाढेल. त्यामुळे पोषक जेवण घेताना काही भाज्यांकडे या काळात दूर्लक्षच केलेलं बरं.

मशरुम- अनेक वेळा मशरुम खाल्ल्यामुळे अनेकांना अॅलर्जी होते. पावसाळ्यात मशरुम खाल्ल्यानं आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात मशरुम खाणं टाळायला हवं.

पालक आणि कोबी- पावसाच्या मोसमात पचनशक्ती कमजोर होत असते. पालक,कोबी या भाज्यांमध्ये या काळात छोटे-छोटे कीडे आढळतात.हे कीडे जर खाण्यात गेले तर पचन तंत्र खराब होऊ शकतं. यामुळे या भाज्या खाणं टाळलं पाहिजे.

सॅलड- या मोसमात कच्चं सॅलड खाणं टाळलं पाहिजे. कारण यात कीडे आणि बॅक्टेरिया असू शकतात. म्हणून सॅलड स्टीम करून खायला हवं.

फ्लॅावर- पावसाळ्यात बटाटे, फ्लॅावर या भाज्यांकडे दुर्लक्ष करायला हवं. कारण या भाज्या पचनासाठी जरा जड असतात. जर या भाज्या पचल्या नाहीत तर पोटात जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 07:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...