ऑफिसमध्ये काम करताना झोप येते... तर या गोष्टी खाणं टाळाच

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2018 09:54 AM IST

ऑफिसमध्ये काम करताना झोप येते... तर या गोष्टी खाणं टाळाच

झोप पूर्ण न होणं, थकवा आणि ताण याचं एक कारण आहे तुमचा आहार. यासाठी या चार गोष्टींचं सेवन टाळा

ब्रेड- यातल्या कार्ब्समुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ग्लूकोज कमी झाल्यामुळेही झोप येते.

केळं- केळ्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. केळं खाल्याने मांसपेशी रिलॅक्स होतात, ज्यामुळे झोप येते. तसेच कामाच्या वेळी सुस्थी आल्यासारखे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...