पैशांची गुंतवणूक करताय? मग या 10 वाईट सवयी टाळा

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2018 11:10 PM IST

पैशांची गुंतवणूक करताय? मग या 10 वाईट सवयी टाळा

05 एप्रिल : विमा, म्युच्युअल फंडपासून ते शेअर बाजारापर्यंत प्रत्येक व्यक्ती पैसे गुंतवत असतो. पण गुंतवणूक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. खालील या 10 वाईट सवयी टाळा आणि योग्य ते नियोजन करूनच पैशांची गुंतवणूक करा.

गुंतवणूक करताना पहिली वाईट सवय आहे ती म्हणजे, आपल्या घरात लागणाऱ्या खर्चाचं बजेट न बनवणं. सर्वात आधी गरजेचं आहे की घराचं बजेट काढणं, त्यानं आपल्या प्राथमिक गरजा समजतात आणि वायफळ खर्च टाळता येतो.

दुसरी वाईट सवय आहे की कर्जाचं नियोजन न करणं. कोणत्याही कामासाठी कर्ज घेण्याआधी योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे. आपलं महिन्याचं उत्पन्न आणि खर्च याचा हिशोब करूनच कर्ज घ्या. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणं टाळा. जास्त कर्ज घेतलं तर बाकीच्या कामासाठी पैसे उरत नाहीत.

एखाद्या वस्तूचा विमा करणं म्हणजे गुंतवणूक करणं नाही. सुरक्षेच्या दृष्टीने विमा घेणं महत्त्वाचं आहे, पण गुंतवणूक आणि विमा या दोन गोष्टी वेगळ्या ठेवूनच नियोजन करा.

कर भरताना सुट मिळवण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी गुंतवणूक चांगली ही सवय नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच कर भरण्यासाठीच नियोजन करा. योग्य कर भरण्याचं नियोजन आर्थिकदृष्ट्या गरजेचं आहे. लवकर पैशाची गुंतवणूक केल्याने करामध्ये जास्त सुट मिळते.

Loading...

पैशाच्या बाबतीत नो इमोशनल कनेक्शन. पैशाची गुंतवणूक करताना भावनांच्या आधारे निर्णय घेऊ नका. आर्थिक निर्णय घेताना नेहमी विचार करून काम करा. जास्त उत्पनासाठी भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नका.

नवीन ऑफर्स आणि नवीन प्लानिंगमध्ये गुंतवणूक न करणंही एक वाईट सवय आहे. सर्वोत्तम कॅशबॅकसाठी नवीन ऑफर्समध्ये गुंतवणूक करा. जुन्या गुंतवणुकीमध्ये महागाईचा सामना करणं कठीण असतं. त्यासाठी नवनवीन पर्याय स्वीकारत जा.

पैशाच्या गुंतवणुकीसाठी योग्य ते नियोजन न करणंही चुकीचं. गुंतवणुकीचं नियोजन करा कारण त्याने आपलं आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होते.

गुंतवणूक केल्यानंतर त्याची सारखी सारखी उजळणी करणंही चांगली सवय नाही. गुंतवणुकीचा निर्णय आपणच घेतलेला असतो, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवा. जास्त उत्पादनापेक्षा योग्य गुंतवणूक अधिक फायद्याची असते. त्यामुळे गुंतवणूक लवकरात लवकर करा. त्याने जास्त फायदा होईल.

अल्पकालीन फायद्यासाठी दीर्घकालीन लक्ष्य ठेवणं चुकीचं आहे, त्यामुळे अति लालच करू नका. कमी काळात अधिक फायद्याच्या फंदात न पडता जास्त काळात लक्ष्य केंद्रित करा.

कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला वश्य घ्या. लक्षात ठेवा बाजारात कमी वेळात अधिक नफा मिळवून देणाच्या लोभात पडू नका, त्यात तुमची फसवणूक होईल. त्याऐवजी विचार करून गुंतवणूक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 07:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...