मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मिथुन आणि धनु राशीच्या व्यक्तींना अचानक नफा मिळेल, वाचा आजचं राशीभविष्य

मिथुन आणि धनु राशीच्या व्यक्तींना अचानक नफा मिळेल, वाचा आजचं राशीभविष्य

कोणत्या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे तर कोणाला  करावा लाणार अडचणींचा सामना जाणून घ्या राशीभविष्य

कोणत्या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे तर कोणाला करावा लाणार अडचणींचा सामना जाणून घ्या राशीभविष्य

कोणत्या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे तर कोणाला करावा लाणार अडचणींचा सामना जाणून घ्या राशीभविष्य

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 16 जून : प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या रोजच्या दिवसावर होत असतो. दिवसभरात येणाऱ्या समस्या कोणत्या याची पूर्णकल्पना असेल तर त्यांचा सामना करणं अधिक सोयीचं जातं यासाठीच जाणून घ्या 16 जूनचा दिवस आपल्यासाठी कसा असेल. मेष - कुटुंबात ताणतणाव निर्माण होईल. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस आहे. घरगुती बाबींकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. वृषभ- अचानक अनपेक्षित खर्च आपल्यावर आर्थिक भार टाकू शकतात. नवजात मुलाची तब्येत खराब होऊ शकते. निष्काळजीपणा त्रासदायक ठरेल. मिथुन- प्रत्येक गोष्टी संभ्रम निर्माण होऊ देऊ नका. अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे. आपला चांगला मित्र कामात व्यत्यत आणू शकतो. कर्क- घरगुती समस्या तणाव देऊ शकतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. नवीव कल्पना आणि योजना आखाल. सिंह - आपला आजार बरा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी एकाग्रतेवर लक्ष केंद्रित केले तर आपल्या यश अपेक्षेपेक्षाही जास्त मिळेल. हे वाचा-अनलॉकनंतर ऑफिसला जायची हिंमत होईना; स्वत:ला पुन्हा कसं तयार कराल? कन्या- तणाव आणि चिंता टाळा. टाळा, कारण ते आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. प्रिय व्यक्तीचा मूड चांगला राहिल. तुळ- काही अडचणींचा सामना करावा लागेल. लोकांशी संवाद साधताना समजूतदारपणा आणि धैर्याने सावधगिरी बाळगा. वृश्चिक- आज आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आज विश्रांती घेणं गरजेचं आहे. धनु- उदास मनोवृत्ती बाळगण्याचे टाळा. अचानक नफा मिळेल. भागीदारी प्रकल्प सकारात्मक परिणामापेक्षा अधिक समस्या निर्माण करतात. मकर- आज तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला ताणतणाव येऊ शकतो. योजना आखून गुंतवणूक करा. छोट्या कामामुळेही आपला उत्साह वाढेल. कुंभ- आज गुंतवणूक करणे टाळा. आज काय करावे आणि काय करू नये हे आपल्या कुटुंबातील सदस्यांना ठरवू देऊ नका. मीन- आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध आहे. अचानक आलेली जबाबदारी दिवसाच्या योजनांना अडथळा आणू शकते. प्रिय व्यक्तीचा मूड पुरेसा चांगला नाही. हे वाचा-WORK FROM HOME करताना तहान लागेना? अशी भरून काढा शरीरातील पाण्याची कमतरता हे वाचा-स्ट्रेस फ्री होण्यासाठी शिल्पा शेट्टी वापरते HOMEMADE SCRUB; शेअर केला व्हिडीओ संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या