Home /News /lifestyle /

हुशार, मेहनही असूनही भोवतो निष्काळाजीपणा; ‘या’ 3 राशींच्या लोकांचं होतं नुकसान

हुशार, मेहनही असूनही भोवतो निष्काळाजीपणा; ‘या’ 3 राशींच्या लोकांचं होतं नुकसान

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीचे लोक आपल्या निष्काजी स्वभावामुळे अडचणीत सापडता..

    नवी दिल्ली,12 जुलै : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपलं भाग्य घेऊन जन्माला येतो. काही लोकांना भाग्याची साथ मिळत असल्यामुळे अगदी थोड्या प्रयत्नात जास्त यश मिळवतं मात्र, काही जण कितीही कष्ट केले तरी आपयशी ठरत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी 3 राशी अशा आहेत ज्या मेहनतीने यश मिळवतात पण, आपल्या निष्काशजी स्वभावाने सगळ गमावतात. हे लोक नम्र आणि इमानदार स्वभावाचे असतात मात्र, या लोकांची एक वाईट सवय असते की ते निष्काळजी असतात. ते कोणत्याच गोष्टीला महत्त्व देत नाहीत आणि यांची हीच सवय यांना अडचणीमध्ये आणते. (पावसाळ्यातले आजार पळवाचे असतील तर; हे 2 पदार्थ एकत्र खा! लगेच होईल फायदा) वृश्चिक रास ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीचे लोक बेपर्वा असतात. हे लोक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. वृश्चिक राशीचे लोक विनम्र, इमानदार आणि मेहनत करणारे असतात. मात्र आपल्या निष्काजी स्वभावामुळे त्यांना अडचणीत यावं लागतं. धनु रास ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीचे लोक आळशी असतात तर, काही लोक बेपर्वा असतात. धनु राशीचे लोक प्रचंड बुद्धिमान असतात. नेहमीच सत्याची साथ देतात. मात्र ते कोणत्याच गोष्टीला महत्त्व देत नाहीत आणि त्यांच्या या निष्काळजीपणाचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. (अंथरूणातच करा काही व्यायाम;दिवासाची सुरूवात होईल उत्साही) सिंह रास सिंह राशीचे लोक सुद्धा निष्काळजी असतात. त्यांचं स्वतःचं सामान किंवा घर अतिशय अस्ताव्यस्त असतं. ते स्वभावाने खरे आणि इमानदार असतात. आयुष्यात मेहनतीने यश मिळवता. मात्र आपल्या निष्काळजीपणा करण्याच्या स्वभावामुळे संकटांचा सामना देखील त्यांना करावा लागतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark, Zodiac signs

    पुढील बातम्या