• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • या तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता

या तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता

अंकशास्त्रानुसार मुलांकानुसार व्यक्तीची माहिती मिळवता येऊ शकते.

अंकशास्त्रानुसार मुलांकानुसार व्यक्तीची माहिती मिळवता येऊ शकते.

अंकशास्त्रानुसार (Numerology) 4 मूलांक असलेले लोक, प्रेमाच्या (Love)बाबतील भाग्यवान असतात.

 • Share this:
  दिल्ली, 24 जून : ज्योतिष शास्त्राप्रमाणे (Astrology) अंकशास्त्रलाही (Numerology) महत्व आहे. ज्योतिष शास्त्रासारखचं अंकशास्त्राने केलेल्या भाकितांना महत्व आहे. अंकशास्त्रानुसार 4, 13 आणि 22 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 4 असतो. अंकशास्त्रानुसार मुलांकानुसार व्यक्तीची माहिती मिळवता येऊ शकते. म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव (Nature), त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी यांची माहिती मिळू शकते. 4 मूलांक असलेले लोक आयुष्याचा आस्वाद आनंदाने घेतात. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला त्यांना आवडतं. (अरेच्चा! इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे?) अंकशास्त्रानुसार या मुलांचा 4 चे लोक भविष्यातल्या कोणत्याच गोष्टीची चिंता करत नाहीत. ते वर्तमान परिस्थितीमध्ये जगतात. हे लोक आपल्या अस्तित्वाने इतरांना देखील आनंद देत राहतात. ते नेहमीच इतरांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची लव्हलाईफ (Love life) देखील चांगली असते. (कोणावरही विश्वास ठेवताना या 3 गोष्टींचा विचार करा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ) त्यांना भरपूर प्रेम करणारा जोडीदार (Life Partner) मिळतो. त्यामुळे त्यांचे आयुष्य जोडीदाराबरोबर सुखाने जातं. 4 मुलांक असणारे लोक खूपच इमानदार असतात प्रत्येक गोष्ट इमानदारीने करतात. हातात घेतलेले काम मेहनतीने करतात. त्यामुळे लोकांचा विश्वास जिंकतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: