लोकांना रात्री ही 7 स्वप्न हमखास पडतात, हे आहेत त्यांचे अर्थ

प्रत्येक स्वप्नाचा विशिष्ट असा एक अर्थ असतो. स्वप्नांना आणि भविष्याचा घनिष्ठ संबंध असतो. यातच अशी काही स्वप्न आहेत जी लोकांना अनेकदा पडतात.

  • Share this:

रात्री झोपल्यावर सर्वांनाच कधी ना कधी स्वप्न पडतात. स्वप्न ज्योतिषानुसार, प्रत्येक स्वप्नाचा विशिष्ट असा एक अर्थ असतो. स्वप्नांना आणि भविष्याचा घनिष्ठ संबंध असतो. यातच अशी काही स्वप्न आहेत जी लोकांना अनेकदा पडतात.

उंचावरून पडणं- उंचावरून पडण्याचं स्वप्न पडणं म्हणजे मनात काही चुकीचं काम करण्याचा विचार सुरू आहे किंवा मनात कोणत्या तरी गोष्टीची भीती आहे असा होतो असं स्वप्न ज्योतिष शास्त्रात म्हटलं जातं.

दांत तुटणं- असं म्हटलं जातं की दात तुटण्याचं स्वप्न पडणं हे अशुभ असतं. दातांचा संबंध आत्मविश्वासाशी असतो. अशी स्वप्न व्यक्तिला फार त्रास देतात.

पाठलाग करण्याचं स्वप्न- तुम्ही कोणत्या तरी कामापासून पळ काढत असल्याचा किंवा एखाद्या कामाकडे दूलर्क्ष करत असल्याचा अर्थ होतो.

सतत पडण्याचं स्वप्न पडणं- स्वप्नात जर तुम्ही सतत पडत असल्याचं दिसत असेल तर त्याचा अर्थ तुमचं मोठं संकट लवकरच दूर होणार आहे.

मरण्याचं स्वप्न- अनेकदा स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहिला जातो. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुम्ही तुमची एखादी वाईट गोष्ट सोडून पुढे जात आहात. तसेच स्वप्नात दुसऱ्याचा मृत्यू पाहणंही शुभ मानलं जातं. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काही नवीन होणार आहे.

पाण्याचं स्वप्न पडणं- लवकरच तुमचं एक संकट संपणार असल्याचा अर्थ म्हणजे तुम्ही स्वप्नात पाणी पाहणं होय.

उशीरा पोहोचण्याचं स्वप्न- याचा अर्थ तुम्ही एका ठरावीक कामाबद्दल जास्त गंभीर आणि उत्साही आहात

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 07:58 AM IST

ताज्या बातम्या