पृथ्वीवरचा स्वर्ग, काश्मीरची 'ही' ठिकाणं एकदा तरी पाहायलाच हवी!

कलम 370 हटवल्यानंतर उठलेला गदारोळ लवकर थांबेल आणि पृथ्वीवरच्या या स्वर्गाला भेट द्यायचा मार्ग लवकर मोकळा होईल अशी अपेक्षा आहे. हिवाळ्याच्या सुट्टीचं प्लॅनिंग करण्याअगोदर हे फोटो एकदा बघाच...

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 09:22 PM IST

पृथ्वीवरचा स्वर्ग, काश्मीरची 'ही' ठिकाणं एकदा तरी पाहायलाच हवी!

इथला पावसाळा नकोसा झाला असेल तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे थंडीचा आनंद लुटू शकता.

जम्मू- काश्मीरमध्ये साधारण नोव्हेंबरनंतर बर्फ पडायला सुरुवात होते. काश्मीरमध्ये नोव्हेंबर महिना हा आल्हाददायक असतो.

अनेक पर्यटक याच महिन्यात काश्मिरात सुट्टीचा आनंद लुटायला जातात.

मुंबईमधून गुलमर्गला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही नेहमीच जास्त असते.

काश्मीरची थंडी अनुभवणं, हिमवर्षाव अनुभवणं हा एक वेगळाच अनुभव आहे. याचसाठी अनेकजण नोव्हेंबर महिन्यात काश्मिरात जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 09:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...