या 7 पदार्थांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे काश्मीर

जम्मू- काश्मीर राज्यातून कलम 370 हटवल्यानंतर अनेकांनाच या राज्याबद्दल आधीपेक्षा जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे. गुगलवर या राज्यातील रेसिपीही लोक सर्च करताना दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 03:55 PM IST

या 7 पदार्थांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे काश्मीर

काश्मिरी पुलाव- इथे तयार होणारा कश्मिरी पुलाव हा बासमती तांदूळात दूध, साखर आणि ड्रायफ्रूट्स टाकून तयार केला जातो. या पुलावाची चव ही अप्रतिम असते. एकदा का हा पुलाव खाल्ला की माणूस इतर सर्वच गोष्टींची चव विसरून जाईल. नॉनवेज प्रेमी यात मटण टाकून खातात.

योगर्ट लँब करी- दह्यात तयार करण्यात येणाऱ्या लँब करीत मावळची फुलं, हिरवी आणि काळी वेलची आणि कांद्याची पेस्ट टाकली जाते. ही करी सुगंधीत आणि चवदार करण्यासाठी त्यात पुदीनाची सुखी पानं टाकतात. रीस्टा- हा पदार्थ अनेकदा लग्न कार्यात तसेच सणासुदीच्या काळात तयार केला जातो. मसालेदार बोनलेस मीट आणि दह्याच्या ग्रेव्हीमध्ये तयार केलं जातं.

योगर्ट लँब करी- दह्यात तयार करण्यात येणाऱ्या लँब करीत मावळची फुलं, हिरवी आणि काळी वेलची आणि कांद्याची पेस्ट टाकली जाते. ही करी सुगंधीत आणि चवदार करण्यासाठी त्यात पुदीनाची सुखी पानं टाकतात.
रीस्टा- हा पदार्थ अनेकदा लग्न कार्यात तसेच सणासुदीच्या काळात तयार केला जातो. मसालेदार बोनलेस मीट आणि दह्याच्या ग्रेव्हीमध्ये तयार केलं जातं.

काश्मिरी साग- थंडीच्या दिवसात हा पदार्थ मोठ्या प्रमाणात केला जातो. कांदे, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि मसाले टाकून हा पदार्थ तयार केला जातो.

रोगन जोश- काश्मीरमधील खास पदार्थांपैकी हा एक पदार्थ आहे. मटणात तळलेले कांदे, मसाले आणि दही टाकून रोगन जोश तयार केलं जातं. या पदार्थात असलेली काश्मिरी मिर्चीमुळे रोगन जोशची चव अप्रतिम असते. हा पदार्थ दिसायला लाल असतो.

Loading...

हाक- हाक दिसायला पालकसारखं असतं. हे मोहरिच्या तेलात तयार केलं जातं. मोहरिच्या तेलात मसाल्यांमध्ये जवळपास 30 मिनिटं पालक शिजवलं जातं. तयार झाल्यानंतर हाकची चव अप्रतिम असते. हा एक पौष्टिक पदार्थही आहे.

नदरू यखिनी- यखिनी दही आणि कमल काकडीपासून तयार होणारी ही एक शाकाहारी आमटी आहे. वेलची आलं आणि तमालपत्राच्या फोडणीमुळे या आमटी चव अजून चांगली होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...