• होम
  • व्हिडिओ
  • Video : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय
  • Video : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय

    News18 Lokmat | Published On: Nov 17, 2018 09:19 AM IST | Updated On: Nov 17, 2018 09:19 AM IST

    तुम्हीही वजन कमी करण्याचे सर्व उपाय करुन थकलात? कोणतेही उपाय केले तरी वजन कमी होतच नाही? तासन् तास व्यायाम करुनही तुमचं पोट आत जात नाही. तर आता वेळ आहे काही तरी वेगळं करून पाहण्याची. तुम्हाला जेवणाच्या वेळेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे. याने तुमच्या अर्ध्या समस्या संपतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी