Bike racing करताना झाला होता मृत्यूशी सामना, जगातल्या सर्वांत वेगवान तरुणीच्या World Championship चे थरारक अनुभव

ऐश्वर्या पिसे या रेसर बाईक चालवणाऱ्या तरुणीने FIM World Cup जिंकला आहे आणि ती जगातली सर्वांत वेगवान स्त्री ठरली आहे. मोटरस्पोर्ट्सच्या कुठल्याही प्रकारात जागतिक विजेतेपद मिळवणारी ऐश्वर्या पहिली भारतीय स्त्री ठरली आहे.

  • Share this:

ऐश्वर्या पिसे या रेसर बाईक चालवणाऱ्या तरुणीने FIM World Cup जिंकला आहे आणि ती जगातली सर्वांत वेगवान स्त्री ठरली आहे.

मोटरस्पोर्ट्सच्या कुठल्याही प्रकारात जागतिक विजेतेपद मिळवणारी ऐश्वर्या पहिली भारतीय स्त्री ठरली आहे.

हंगेरीमध्ये झालेल्या बाजा चँपियनशिप स्पर्धेच्या फायनल राउंडमध्ये पोहोचून तिने वर्ल्ड चँपियनशिप जिंकली.

ऐश्वर्याचं वैशिष्ट्य म्हणजे चारही फेऱ्यांमध्ये भाग घेणारी आणि या स्पर्धेतल्या सगळ्या चार रॅलीजमध्ये खेळणारी ऐश्वर्या ही एकमेव महिला बायकर ठरली.

बेंगळुरूला राहणारी 24 वर्षांची ऐश्वर्या पिसे सांगते, प्रत्येक वेळी मोठं यश मिळवण्याअगोदर मी अपयश पाहिलं आहे.

अपयशातून धडा शिकत, झुंज देऊनच मी यश मिळवलं आहे, असं सांगणारी ऐश्वर्या बारावीत नापास झाली होती. तिथून स्वतःची आवड, कल ओळखून मोटरस्पोर्ट्सकडे वळली.

स्पेनमध्ये गेल्या वर्षी झालेल्या एका स्पर्धेदरम्यान ऐश्वर्याची बाईक क्रॅश झाली. या अपघातात तिच्या स्वादुपिंडाला मोठी दुखापत झाली. मृत्यूच्या दाढेतून ती  वाचली. त्यातून बाहेर आल्यानंतर ऐश्वर्याने पहिल्यांदाच या दुबईच्या वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेत भाग घेतला होता.

बारावीच्या अपयशानंतर ऐश्वर्याने खूप भटकंती केली. Apex Racing Academy जॉइन करून मोटरस्पोर्ट्सचे धडे घेतले.

पँक्रीयाज किंवा स्वादुपिंडाच्या दुखापतीआधीसुद्धा एकदा मी जखमी झाले होते. त्या अपघातात माझं कॉलर बोन मोडलं. सर्जरीनंतरच मी बरी झाले.

माझ्या करिअरचं स्वरूपच असं आहे की, अपघात दुखपत नेहमीचे आहेत. पण दुखापतीतून बाहेर आला नाहीत, तर तुम्ही बाहेर फेकले जाता ही भावना भयंकर आहे, असं ऐश्वर्या सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 05:27 PM IST

ताज्या बातम्या