SEX नंतर पुरुषांच्या मनात येतात हे विचार!

अनेकदा शारीरिक संबंधांनंतर महिलांच्या मनात अनेक प्रश्न येतात. त्या अनेक गोष्टींचा विचार करतात आणि त्यावरून चिंतेत असतात. पण....

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2019 09:50 PM IST

SEX नंतर पुरुषांच्या मनात येतात हे विचार!

अनेकदा शारीरिक संबंधांनंतर महिलांच्या मनात अनेक प्रश्न येतात. त्या अनेक गोष्टींचा विचार करतात आणि त्यावरून चिंतेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की शारीरिक संबंधांनंतर फक्त मुलीच नाही तर मुलंही विचार करतात. मुलंच्या डोक्यातही गोंधळ सुरू असतो.

नेमकी ते कोणत्या गोष्टींचा विचार करतात हे अनेकांना माहीत नसतं. आज मुलं नक्की काय विचर करतात ते जाणून घेऊ.

शारीरिक संबंधानंतर मुली जशा अस्वस्थ असतात, तशीच काहीशी परिस्थिती मुलांचीही असते. काही वेळासाठी त्यांना पार्टनरपासून अंतर ठेवून राहावसं वाटतं.

त्यांच्याकडून काही चूक तर नाही ना झाली असा प्रश्न त्यांच्या मनात सतत येत असते. मुलं ही गोष्ट मोकळेपणाने बोलत नसली तरी त्यांचा पार्टनर खूश आहे की नाही हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा असते.

अनेक मुलांना सेक्सनंतर जोडीदारावर कसं प्रेम करावं हा प्रश्न पडतो. पार्टनरला मिठीत घेऊन प्रेम व्यक्त करणं शक्य होत नाही, त्यामुळे मुलीला असं वाटतं की मुलाचं तिच्यावर प्रेमच नाही.

Loading...

या सगळ्यापेक्षा वेगळा विचारही मुलांच्या मनात अनेकदा येतो तो म्हणजे, मुलगी चुकीचा समज तर करून घेणार नाही ना.. यांसारखे अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात असतात.

तसेच शारीरिक संबंधांवेळी काही गडबड तर होणार नाही ना याची काळजीही त्यांना असते. या सर्व गोष्टी त्यांच्या मनात सुरू असतात पण ते कोणाकडेही बोलत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...