फक्त मुखशुद्धी नाही, बडीशेप खाण्याचे आहेत 'हे' 5 फायदे; वजनही करते कमी

मुखशुद्धी म्हणून बडीशेप खाल्ली जाते. पण केवळ तेवढाच त्याचा उपयोग नाही. पचनासाठी मदत करणारी बडीशेपेचे आहेत हे 5 फायदे...

  • Share this:

बडीशेपेत व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशियम आणि मॅगेनीज असतं. त्यामध्ये असणारे अ‍ॅटिऑक्सिडंट चयपचनासाठी मदत करतात. त्यामुळे शरीरातील अतीरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

अजीर्ण, मळमळ होत असेल किंवा पचनाचा त्रास असेल त्यांनी नियमित जेवणानंतर बडीशेप खावी. त्यामुळे पचन होण्यात मदत होते आणि मळमळही थांबते.

त्वचेसाठी दररोज बडीशेप खाणं फायदेशीर आहे. 2012 साली झालेल्या एका संशोधनानुसार रोज बडीशेप खाल्ल्यानं ब्रेस्ट कॅन्सरच्या धोका कमी होतो.

दोन ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे बडीशेप घालून, या पाण्याला एक उकळी आणावी. या पाण्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

एक ग्लास पाण्यामध्ये दोन लहान चमचे बडीशेप रात्रभर भिजत घालावी. सकाळी उठल्यानंतर इतर काही खाण्यापिण्याच्या आधी या बडीशेपेच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी रक्त शुद्ध करण्याचं काम करतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 04:59 PM IST

ताज्या बातम्या