Accupressure: शरीराचे हे पॉइंट्स दाबा, छोट्या- छोट्या त्रासातून मिळेल आराम

तुमचा आजार जर गंभीर नसेल तर सामान्य आजारांसाठी तुम्ही एक्युपेशरच्या मदतीने आराम मिळवू शकता.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 07:09 PM IST

Accupressure: शरीराचे हे पॉइंट्स दाबा, छोट्या- छोट्या त्रासातून मिळेल आराम

बदलत्या जीवनशैलीमुळे अंग दुखी होणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी डॉक्टरांकडे जाणंही अनेकजण टाळतात. तुमचा आजार जर गंभीर नसेल तर सामान्य आजारांसाठी तुम्ही एक्युपेशरच्या मदतीने आराम मिळवू शकता.

आज आम्ही तुम्हाला घर बसल्या कोणत्या दुखण्यावर Acupressure च्या मदतीने आराम मिळवू शकता ते सांगणार आहोत.

हवामानातील बदलांमुळे अनेकदा सर्दी- खोकला होता. यासाठी डॉक्टरकडे गेल्यावर ते काही गोळ्या देतात. पण यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता कमी होते. यापेक्षा दोन्ही पायांच्या अंगठ्यांचा वरील भाग जोरात दाबून ठेवल्याने सर्दी कमी होते.

वाढती स्पर्धा, करिअर, कौटुंबिक समस्या अशा एक ना अनेक कारणांमुळे लोक चिंता ग्रस्त असतात. यामुळे कालांतराने लोक नैराश्यग्रस्तही होतात. पायांच्या बोटामवर ताण दिल्यावर शरीरातील तणावाच्या हार्मोन्सचा स्तर कमी होतो. यामुळे लगेच आराम मिळतो.

डोकेदुखी असेल आणि ही सामान्य डोकेदुखी असेल याची तुम्हाला खात्री असेल तर हातांच्या बोटांच्या वरच्या भागांला मसाज करा. यामुळे दुखणं कमी होईल. मात्र डोकेदुखी वारंवार होत असेल तर घरगुती उपायांपेक्षा डॉक्टरांकडे जाणं कधीही चांगलं.

Loading...

बहुतांश महिलांना मासिक पाळी दरम्यान फार त्रास होतो. Acupressure मुळे हे दुखणं कमी करण्यास मदत होऊ शकते. हातांच्या तळव्यापासून बोटाच्या दिशेने हळूवार मसाज करावा. ही प्रक्रिया किमान 10 मिनिटं करावी. यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये आराम मिळेल.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...