मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लस घेताना मराठी अभिनेत्रीचा ड्रामा, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स Video Viral

लस घेताना मराठी अभिनेत्रीचा ड्रामा, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स Video Viral

लस घेताना तिने अनेक प्रकारचे हावभाव केले हे पाहून चाहत्यांनाही भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. अनेकांना तिने ओव्हरअॅक्टिंग केल्याचं वाटतंय. पाहा VIDEO

  • Published by:  News Digital

मुंबई 14 मे : सध्या देशभरात कोरोना लसीकरण (corona vaccination)  सुरू आहे. अनेक जन लस घेत आहेत, तसेच लस घेण्याचं आव्हानही करत आहेत. बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) फेम अभिनेत्री हिना पांचाळ (Heena Panchal) ने ही लस घेतली आहे. लस घेतानाचा तिने व्हिडीओ देखिल घेतला आहे. पण लस घेताना तिने अनेक प्रकारचे हावभाव केले हे पाहून चाहत्यांनाही भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत.

हिना ही दाक्षिणात्य आणि  मराठी चित्रपटांतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण बिग ब़ॉस मराठीतील तिच्या आगमनानंतर तिला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ‘माणूस एक माती’, ‘जस्ट गम्मत’, ‘काय झालं कळना’ अशा मराठी चित्रपटांत ती दिसली होती.

‘अग्गंबाई सूनबाई’ ठरतंय ‘माझ्या नवऱ्याची बायको 2.0’, नव्या ट्विस्टने प्रेक्षकांनी सांगितलं पुढचं स्क्रिप्ट

हिना ने तिच्या कोरोना लसीकरणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती लस घेताना थोडी घाबरली आहे. तर अनेक हावभाव ही करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भन्नाट कमेंटस दिल्या आहेत. एकाने लिहिलं, ‘बिग बॉस मध्ये टॅटू काढताना नाही दुखलं का?’ तर काहींनी लिहिलं, ‘ओव्हरऍक्टिंगचे पैसे कापा.’

हिना ही तिच्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सतत निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. तिची चांगली फॅनफॉलोइंग देखिल आहे. बिग बॉस मधील तिचे एपिससोड्स विशेष रंगले होते. एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

हिनाने नुकतेच काही बोल्ड फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले होते. हिनाचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना फारच आवडला होता. हिनाची तुलना बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबतही (Malaika Arora) केली जाते. दोघींच्या दिसण्यातील साम्य अनेकांना जाणवतं.

First published:

Tags: Actress, Entertainment, Marathi entertainment