• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Video : सोन्याच्या मदतीनं दहा मिनिटात समजेल कॅन्सरचा आजार

Video : सोन्याच्या मदतीनं दहा मिनिटात समजेल कॅन्सरचा आजार

सध्या नेमका कॅन्सरचा कोणता प्रकार झाला आहे हे समजण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतात. पण या एका टेस्टमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरबद्दल माहिती मिळू शकते.

कॅन्सरसारख्या आजाराचं निदान कळणं फार कठीण आहे त्यासाठी अनेक प्रकारच्या टेस्ट आणि पैसा खर्च करावा लागतो. पण तज्ज्ञांनी केलेल्या नव्या प्रयोगामुळे एक सोपी पद्धत समोर आली आहे.

 • Share this:

  First published: