आजपासून 'व्हॅलेंटाइन वीक'ला सुरुवात; कोणत्या दिवशी काय?, पहा इथं

या व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात 'रोझ डे'ने होते. प्रेमाचं प्रतिक असलेलं गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. पण गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2018 01:02 PM IST

आजपासून 'व्हॅलेंटाइन वीक'ला सुरुवात; कोणत्या दिवशी काय?, पहा इथं

07 फेब्रुवारी : आजपासून 'व्हॅलेंटाइन वीक'ला सुरुवात झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे'पूर्वीचा हा आठवडा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या आठवड्यात सगळ्याच नात्यांना नवा रंग चठतो.

बघूया कुठल्या दिवशी कुठला दिवस आहे.

व्हॅलेंटाईन वीक

07 फेब्रुवारी - रोझ डे

08 फेब्रुवारी - प्रपोज डे

Loading...

09 फेब्रुवारी - चॉकलेट डे

10 फेब्रुवारी - टेडी डे

11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे

12 फेब्रुवारी - हग डे

13 फेब्रुवारी - किस डे

14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे

या व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात 'रोझ डे'ने होते. प्रेमाचं प्रतिक असलेलं गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. पण गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.

गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी वैशिष्ट्ये

लाल गुलाब - प्रेमाचं प्रतीक

पिवळं - निखळ मैत्रीचं प्रतीक

जांभळा - पहिल्या नजरेत झालेल्या प्रेमाचं प्रतीक

पांढरं - शुद्धता आणि शांततेचं प्रतीक

केशरी - प्रबळ इच्छाशक्ती, आनंदाचं प्रतीक

गुलाबी - कृतज्ञता आणि कौतुकाचं प्रतीक

हिरवा - समृद्धी आणि संपन्नतेचं प्रतीक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2018 12:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...