Nothing is impossible- या आजीने ९६ व्या वर्षी घेतले ९८% गूण

आजी म्हणते, कॉपी न करता घेतले परीक्षेत ९८% गूण

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2018 05:16 PM IST

Nothing is impossible- या आजीने ९६ व्या वर्षी घेतले ९८% गूण

शिक्षण घ्यायला कोणत्याही वयाची अट नसते हे तर तुम्ही ऐकलेच असेल. पण तुम्ही हे कधी ऐकलंय का की पहिला नंबर येण्यासाठीही वयाची कोणती अट नसते. हे फक्त बोलायला नाही तर एका आजींनी हे करून दाखवलं आहे. केरळमध्ये राहणाऱ्या कार्तियानी अम्मा यांनी ९६ व्या वर्षी ९८ टक्के गुण मिळवून दाखवले आहेत.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की, अम्मा कधीच शाळेत गेल्या नाहीत. पण, तरीही त्यांनी मना लावून अभ्यास केला आणि परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवले.

अम्मा म्हणाली की, मी परीक्षेत कॉपी न करता उर्तीण झाले आहे.

Loading...

१ नोव्हेंबरला केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी अम्मा यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

केरळ राज्य साक्षरता मिशनच्या अक्षरालाक्षम या साक्षरता कार्यक्रमात ४३ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या. या परीक्षेत अम्माने प्रथम क्रमांक मिळवला. (प्रतिकात्मक छायाचित्र)

यावेळी अम्मा म्हणाल्या की, लहानपणापासून मला शिक्षणाची आवड होती. पण कधी संधी मिळाली नाही. माझ्यासमोर अनेक लहान मुलं अभ्यास करायची तेव्हा मीही परीक्षा देणार असं मनोमन ठरवलं.

अम्माला आता कॉम्प्युटर शिकायचे आहे. कॉम्प्युटर शिकून तिला शासकीय नोकरीही करायची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2018 05:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...