मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पन्नाशीतील लोकांनी नक्की प्यावे हे 5 हेल्दी ज्यूस, सांधेदुखीसह इतर समस्या राहतील दूर

वाढत्या वयाबरोबर आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: वयाच्या 50 व्या वर्षी तुम्ही आहारात फळांपासून तयार केलेल्या रसासह काही फळे, हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.

  • Published by:  Pooja Jagtap
वाढत्या वयासोबत शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते आणि दिवसातून फक्त दोन वेळा जेवल्ल्याने ते मिळवणे कठीण होऊ शकते. म्हणून आज आम्ही तुम्हाला 5 सर्वोत्तम रसांबद्दल माहिती देणार आहोत. हे वयाच्या 50 वर्षांनंतर प्यावे.

संत्र्याचा रस : Eatthis.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, तुमचे वय 50 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ताजे संत्र्याचा रस प्यावा. व्हिटॅमिन डी समृद्ध संत्र्याचा रस हाडांचे आरोग्य राखण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

स्ट्रॉबेरीचा रस : वयाच्या 50 वर्षांनंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने स्ट्रॉबेरीसोबतच इतर बेरीचा ज्यूस प्यावा. स्ट्रॉबेरीमध्ये अनेक व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे हृदया निरोगी ठेवतात.

प्रून्स किंवा वाळलेल्या प्लम्सचा रस : वयाच्या 50 वर्षांनंतर, वाळलेल्या प्लम्सपासून तयार केलेला रस प्यायल्याने अनेक फायदे होतात. लघवीशी संबंधित समस्या किंवा स्त्रियांमध्ये पोस्टमेनोपॉजमुळे हाडांची झीज, या सर्वांवर हे फायदेशीर आहे.

डाळिंबाचा रस : हा रस पॉलिफेनॉल सारख्या अँटीऑक्सिडंट्स तसेच वृद्धत्वविरोधी पोषक तत्वांनी समृद्ध आहे. सांधेदुखी आणि जळजळ कमी करण्यासोबतच ते रक्तदाबही नियंत्रित ठेवते. तसेच स्नायू मजबूत होतात.

बीटचा रस : अनेक संशोधने दर्शवितात की बीटरूट रक्तदाब कमी करण्यासाठी आणि संज्ञानात्मक घट रोखण्यासाठी प्रभावी आहे. या दोन्ही समस्या वयोवृद्ध लोकांमध्ये अतिशय सामान्य आहेत.

First published:

Tags: Food, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या