106 वर्षांच्या आजींची सोशल मीडियावर खाने पे चर्चा

106 वर्षांच्या आजींची सोशल मीडियावर खाने पे चर्चा

तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या मस्तानम्मा. यांचं वय आहे अवघं 106 वर्ष. आणि त्या करतात वेगवेगळे, पारंपरिक, रुचकर असे खाद्यपदार्थ.

  • Share this:

16 मे : तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या मस्तानम्मा. यांचं वय आहे अवघं 106 वर्ष. आणि त्या करतात वेगवेगळे, पारंपरिक, रुचकर असे खाद्यपदार्थ. नुसते करत नाहीत तर ते करून, त्याचा व्हिडिओ कंट्री फुड या युट्युब चॅनेलवर पाठवतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या नातवंडांची मदत होते.

नैसर्गिक वातावरणात, चुलीवर त्या पदार्थ बनवतात. यु ट्युबवर त्यांचे 24 लाखाच्या वर चाहते आहेत. त्या कूल शेफ नावानंही ओळखल्या जातात. पाहा त्यांचे काही व्हिडिओज -

एक महिन्यांपूर्वीच या आजीबाईंचा 106वा वाढदिवस साजरा झाला.

सौजन्य - Country Foods

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2017 04:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading