Valentine's Day : तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही? या 10 गोष्टी आहेत धोक्याची घंटा

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का, हे कसं ओळखाल. जाणून घ्या या 10 गोष्टी

News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2019 12:32 PM IST

Valentine's Day : तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही? या 10 गोष्टी आहेत धोक्याची घंटा

व्हॅलेंटाइन्स वीक सुरू झालाय. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर व्हॅलेंटाइन्स डे साजरा करायचा प्लॅन करताय, पण जोडादार तुम्हाला इमोशनली फसवत तर नाही ना? हे कसं ओळखायचं? किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आहात आणि विचार दुसऱ्याचा करता तीही धोक्याची घंटा आहे.

तुम्ही नेहमी जोडीदाराबरोबर नाही तर तुम्हाला आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्याचा विचार करता.

तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर जितका वेळ असता, तो वेळ फार बरा जात नाही, असं तुम्हाला वाटतं.

Loading...

मैत्रीबद्दल तुमचा जोडीदार तुम्हाला काही प्रश्न विचारत असेल तर तुम्ही त्याचं उत्तर टाळता.

तुम्ही तुमच्या नव्या फ्रेंडसोबत असता तेव्हा तुम्हाला कुणाची गरज लागत नाही.

रात्रीचं तर सोडा पण दिवसाही तुम्ही तुमच्या त्या फ्रेंडची स्वप्न पाहत असता.

जी व्यक्ती तुम्हाला आवडते त्याच व्यक्तीला तुम्ही सारखे मेसेज करता.

तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आहात आणि तुमचा फ्रेंड तुम्हाला मेसेज करतोय, अशा वेळी तुम्ही तुमचा फोन लपवून ठेवता.

तुम्ही आणि तुमचा फ्रेंड एकाच वेळी सिंगल असता तर किती बरं झालं असतं, असा विचार तुम्ही करत राहता.

तुम्ही तुमच्या फ्रेंडबद्दलच नेहमी विचार करत बसता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 12:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...