तुमच्या आयुष्याशी निगडीत असे काही कायदे- नियम, जे प्रत्येकालाच माहीत असणं गरजेचं!

असेही काही कायदे आणि नियम आहेत जे सर्वसामान्यांना माहीत असणं आवश्यक आहेत. दररोजच्या जगण्यात या कायद्यांची माहिती असेल तर त्याचा फायदाच होतो.

  • Share this:

देशात सतत नियम बदलत असतात. काही महिन्यांपूर्वी ट्रॅफिकच्या नियमांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले होते. दरम्यान, असेही काही कायदे आणि नियम आहेत जे सर्वसामान्यांना माहीत असणं आवश्यक आहेत. दररोजच्या जगण्यात या कायद्यांची माहिती असेल तर त्याचा फायदाच होतो.

सेक्शन 46 क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या मते, कोणत्याही महिलेला पोलीस सकाळी 6 वाजण्याच्या आधी आणि संध्याकाळी 6 नंतर अटक करू शकत नाही.

भारतीय दंड संहिता 166 अनुसार, कोणताही गुन्हा झाल्यानंतर पोलिसांना एफआयआर नोंदवून घेणं बंधनकारक आहे. तसे न करणे बेकायदेशीर आहे.

मॅक्सिमम रिटेल प्राइज अॅक्ट, 2014 नुसार कोणताही विक्रेता छापून दिलेल्या किंमतीनेच सामान विकू शकतो. एखाद्या वस्तूची अतिरिक्त किंमत तो ग्राहकाकडून घेऊ शकत नाही. असं करणं बेकायदेशीर आहे.

सीआरपीसी सेक्शन 160 अंतर्गत पोलीस महिला साक्षीदाराला पोलीस ठाण्यात साक्ष देण्यासाठी बोलावू शकत नाहीत.

समान वेतन कायदा 1976 नुसार, महिला आणि पुरुषांना समसमान पगार घेण्याचा अधिकार आहे.

सुधारित हिंदू वारसा कायदा 2005 नुसार वडिलांच्या संपत्तीवर मुलीचाही समान अधिकार आहे.

इनकम टॅक्स अॅक्ट 1961 नुसार करांच्या नियमांचं उल्लंघन केल्यास सुरुवातीला नोटीस मिळते. त्यानंतर अटक करण्यात येते.

मॅटरनिटी बेनिफिट अॅक्ट 1961 नुसार, कोणत्याही महिलेला गरोदरपणात कामावरून काढता येत नाही.

ऑटोमेटिव्ह (सुधारित) अॅक्ट 1961 नुसार, रहदारी नियमांचं उल्लंघन केल्यास एका दिवसात दोनदा दंड भरला जात नाही. दंड दिवसाला फक्त एकदाच भरावा लागतो.

सिटिजन चार्टर लॉनुसार, कोणाच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला तर पीडितांना 50 लाख रुपयांचा

सिटिजन चार्टर लॉनुसार, कोणाच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला तर पीडितांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 05:36 PM IST

ताज्या बातम्या