पाहा PHOTO : डायबेटिसपासून दूर राहायचंय? मग ट्राय करा ब्रेकफास्टचे हे 10 पर्याय

तुम्हाला डायबेटिस असेल किंवा डायबेटिसपासून लांब राहायचं असेल तर तुमच्यासाठी ब्रेकफास्टचे हे 10 पर्याय मस्त आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 06:30 AM IST

पाहा PHOTO : डायबेटिसपासून दूर राहायचंय? मग ट्राय करा ब्रेकफास्टचे हे 10 पर्याय

ताज्या भाज्या घालून केलेला बेसन चिल्ला हा चांगला नाश्ता आहे. त्याच्यावर थोडंसं तेल आणि मीठ शिंपडा. यामुळे ते चवदारही होईल आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगलंही असेल.

बेसन चिल्ला : ताज्या भाज्या घालून केलेला बेसन चिल्ला हा चांगला नाश्ता आहे. त्याच्यावर थोडंसं तेल आणि मीठ शिंपडा. यामुळे ते चवदारही होईल आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगलंही असेल. (फोटो : इन्स्टाग्राम)

मल्टीग्रेन इडली ज्वारी, ओट्स, मेथीचे दाणे अशी वेगवेगळी धान्यं घालून केलेल्या इडल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. मोड आलेली कडधान्यं, बीन्स, गाजर असं सगळं घातलं तर या इडल्या पौष्टिक होतात.

मल्टीग्रेन इडली : ज्वारी, ओट्स, मेथीचे दाणे अशी वेगवेगळी धान्यं घालून केलेल्या इडल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. मोड आलेली कडधान्यं, बीन्स, गाजर असं सगळं घातलं तर या इडल्या पौष्टिक होतात. (फोटो : इन्स्टाग्राम)

मेथी पराठा : मेथीचे पराठे खाल्ले की तुमची शुगर नियंत्रणात राहील आणि हा नाश्ता पूरकही होईल.

मेथी पराठा : मेथीचे पराठे खाल्ले की तुमची शुगर नियंत्रणात राहील आणि हा नाश्ता पूरकही होईल. (फोटो : इन्स्टाग्राम)

कॉटेज चीज पराठा : ब्रेकफास्टसाठीच्या पराठ्यामध्ये किंवा सँडविचमध्ये कॉटेज चीज वापरा.

कॉटेज चीज पराठा : ब्रेकफास्टसाठीच्या पराठ्यामध्ये किंवा सँडविचमध्ये कॉटेज चीज वापरा. (फोटो : इन्स्टाग्राम)

मोड आलेली कडधान्यं मोड आलेल्या कडधान्यामध्ये प्रोटीन्स आणि पोषण मूल्यं जास्त असतात. अशा मोड आलेल्या कडधान्यामध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घाला. थोडंसं लिंबू पिळलं की चव चांगली येते.

मोड आलेली कडधान्यं : मोड आलेल्या कडधान्यामध्ये प्रोटीन्स आणि पोषण मूल्यं जास्त असतात. अशा मोड आलेल्या कडधान्यामध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घाला. थोडंसं लिंबू पिळलं की चव चांगली येते. (फोटो : इन्स्टाग्राम)

Loading...

ढोकळा तुम्हाला ढोकळा खायला आवडत असेल तर त्यात वेगवेगळ्या भाज्या, गाजर घालून ढोकळा करा. या ढोकळ्यामध्ये जास्त तेलही वापरू नका.

ढोकळा : तुम्हाला ढोकळा खायला आवडत असेल तर त्यात वेगवेगळ्या भाज्या, गाजर घालून ढोकळा करा. या ढोकळ्यामध्ये जास्त तेलही वापरू नका. (फोटो : इन्स्टाग्राम)

उकडलेलं अंडं आणि मिश्र धान्याचा ब्रेड उकडलेल्या अंड्यामध्ये प्रोटीनचं जास्त प्रमाण असतं. अंड्यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजचं तयार होण्याचा वेग कमी होतो.

उकडलेलं अंडं आणि मिश्र धान्याचा ब्रेड : उकडलेल्या अंड्यामध्ये प्रोटीनचं जास्त प्रमाण असतं. अंड्यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजचं तयार होण्याचा वेग कमी होतो. (फोटो : इन्स्टाग्राम)

टोमॅटो ओट्स आम्लेट अंड्याच्या आम्लेटमध्ये भाज्या किंवा ओट्स घालून आम्लेट करा. असं केलं तर तुम्हाला ब्रेडही खावा लागणार नाही.

टोमॅटो ओट्स आम्लेट : अंड्याच्या आम्लेटमध्ये भाज्या किंवा ओट्स घालून आम्लेट करा. असं केलं तर तुम्हाला ब्रेडही खावा लागणार नाही. (फोटो : इन्स्टाग्राम)

ओट्स मेथी खाकरा आणि साल्सा ओट्स मेथी खाकरा आणि साल्सा सॅलाड खाल्लंत तर दिवसाची सुरुवात मस्त होईल.

ओट्स मेथी खाकरा आणि साल्सा : ओट्स मेथी खाकरा आणि साल्सा सॅलाड खाल्लंत तर दिवसाची सुरुवात मस्त होईल. (फोटो : इन्स्टाग्राम)

टोफू स्टर फ्राय सोयापासून बनलेलं टोफू हे प्रोटीन्स मिळवण्यासाठी चांगलं आहे.

टोफू स्टर फ्राय : सोयापासून बनलेलं टोफू हे प्रोटीन्स मिळवण्यासाठी चांगलं आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 06:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...