कोल्हापूर, 31 मे: कोल्हापुरात सुटीसाठी गावी आलेल्या सैनिकाला वडिलांसह पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहे. वाद टाळण्यासाठी अक्षरशः हात जोडले असल्याचं वायरल झालेल्या व्हिडीओमधून दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Kolhapur, Maharashtra police