चीन ऐकण्यास नाही तयार; दोन्ही देशांच्या कमांडरांची बैठक राहणार निष्फळ

चीन ऐकण्यास नाही तयार; दोन्ही देशांच्या कमांडरांची बैठक राहणार निष्फळ

चीनकडून वारंवार अरेरावी सुरू असल्याचे दिसून येत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : पूर्व ल़डाखबाबत भारत-चीनदरम्यान सुरू असलेल्या चर्चेत भारत केवळ फिंगर एरिया आणि अन्य केंद्रांवर लक्ष्य केंद्रीत करीत आहे. लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह आणि मेजर जनरल लियू लिनसह भारत आणि चीनच्या कोर कमांडर यांची एक बैठक झाली.

न्यूज एजंसी एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की दोन्ही देशांमधी चर्चा केवळ फिंगर क्षेत्राहून चिनी पक्ष आणि पूर्व लडाख क्षेत्रातील केंद्राद्वारे विघटनावर आयोजित केली जात आहे. या बातचीतमध्ये देपांगमधील मैदान अजेंड्यात नाही..सूत्रांनी सांगितले की भारताने दोन्ही पक्षांच्या एलएसीसह समोर आणखी खोल भागापासून डी-एस्कलेटिंगच्या मुद्द्यावर चर्चा करण्यापूर्वी विघटन व्हायला हवे असे सांगितले.

कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चेसाठी भारतीय पक्षाकडून दिशा आणि मार्गदर्शन चीन स्टडी ग्रुपद्वारे देण्यात आले होते. जे 28 जुलै रोजी मिळाले होते.

हे वाचा-मोठी बातमी: चीनविरोधात LAC वर भारत आणखी 35000 जवान करणार तैनात

पेट्रोलिंग प्लाइंटहून मागे हटली भारतीय सेना

मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या बातचीतमुळे पेट्रोलिंग प्लाइंट 14, 15 आणि 17 पासून चिनी सेनाने आपले पाऊल मागे घेतले होते. हे दोन्ही देशांमध्ये डिसएन्गेजमेंट प्रक्रियेवर सहमतीमुळे झाला होता. सूत्रांनी सांगितले होते की सैन्य आणि मुत्सद्देगिरी स्तरावर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या परिणामस्वरुप सैन्य पेट्रोलिंग प्लाइंट 14, 15 आणि 17 वर पूर्णपणे मागे हटली होती.

Published by: Meenal Gangurde
First published: August 2, 2020, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading