मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

एका झटक्यात होईल Mood चांगला; हे 11 हेल्दी पदार्थ एकदा खाऊन तर बघा!

एका झटक्यात होईल Mood चांगला; हे 11 हेल्दी पदार्थ एकदा खाऊन तर बघा!

या काळात मूड स्विंग होण्यास सुरूवात होते. सतत मूड बदलत राहतो. रागावणे आणि रडणे असे बदल जाणत असले तरी  घाबरू नये.

या काळात मूड स्विंग होण्यास सुरूवात होते. सतत मूड बदलत राहतो. रागावणे आणि रडणे असे बदल जाणत असले तरी घाबरू नये.

Foods To Keep Your Mood Better: आजच्या कालात छोट्याछोट्या गोष्टींमुळेही मूड खराब होतो. अनेकांना मूड स्विंगचाही त्रास असतो. मूड (Moods) चांगला करण्यासाठी काही पदार्थ (Foods) फायदेशीर आहेत.

  • Published by:  News18 Desk
दिल्ली, 17 मे : आपला मूड खराब असेल किंवा कोणत्याही कारणाशिवाय तणावात असाल तेव्हा, आपल्याला काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा असते. इतकच नाही तर बर्‍याच वेळा आपण सुपर हाय कॅलरी फूड (Super High Calorie Food)शोधायला लागतो. मात्र असे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक (Harmful to Health) असतात. पण, याशिवाय काही असे पदार्थ आहेत जे आपला मूडही ठिक (Mind Calm)  करतात आणि आपल्या शरीरासाठी चांगलेही असतात. हेल्थ लाईनच्या रिपोर्ट नुसार काही दिवसांपूर्वीच फूड आणि मूड यांच्या परस्पर सबंधावर एक रिसर्च (Research) केला गेला. या रिसर्चनुसार आपण अपसेट होण्याची अनेक कारणं असू शकतात. सतत स्ट्रेसमध्ये(stress)राहणे,अपूरी झोप,जेनेटिक (Genetic) कारणं, मूड डिसऑर्ड (Mood Disorder) किंवा न्युट्रिश्नल डिफिशिअन्सी  (Nutritional Deficiency). (मराठी अभिनेत्रीसोबत Affair असल्याच्या चर्चेवर ऋतुराजनं सोडलं मौन, म्हणाला...) अशा परिस्थितीत,मूड रिकव्हरीसाठी अन्न पदार्थांचा किती उपयोग होईल हे सांगणं कठिण असलं,तरी, काही पदार्थ असे आहेत जे आपला मूड चांगला करण्यासाठी मदत करतात. तर, जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमुळे आपला मूड चांगला होऊ शकतो. 1. ओट्स ओट्समध्ये (Oats)भरपूर प्रमाणात फायबर असतं जे ब्लड शुगर लेव्हल स्थिर करतं आणि मूड फ्रेश करतं. ओट्समध्ये भरपूर लोह आहे, जे मूड स्विंग सिस्टमला नियंत्रित करतं. ब्रेकफास्टमध्ये दूध, मध आणि मनुका यांच्यासह ओट्स खाल्ले तर, दिवसभर मूड चांगला राहतो. ओट्समध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी करण्याची क्षमता देखील असते, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो. (VIDEO:विरारमध्ये लग्न समारंभादरम्यान हाणामारी; पाहुण्यांनी एकमेकांना धू धू धुतलं) 2. अंडी अंड्यात लेसिथिन असतं जे मूड कंट्रोल करायला मदत करतं. त्यात कोलीन नावाचा पोषक घटक देखील असतो, ज्यामुळे मूड चांगला राहतो, मानसिक स्वास्थ चांगलं राहतं. यातील व्हिटॅमिन बी 12 डिप्रेशनचा त्रास कमी करतं. 3. फॅटी फिश मूड चांगला ठेवण्यासाठी माशांचं सेवन फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् असतं. त्याने मेंदूत सेरोटोनिनची पातळी वाढवते. यामुळे डिप्रेशनचा धोकाही कमी होतो. 4. डार्क चॉकलेट डार्क चॉकलेटमध्ये मूड बूस्टर कॉम्‍पोनेंट असतात. ज्याने मेंदूतला रक्त प्रवाह वाढवतो. इतकंच नाही तर याने मेंदूतलं फिलगूड केमिकल देखील ऍक्टीव्ह होतात. त्यामुळे मूड खराब असला तरी लगेच सुधारते. (मैत्री...प्रेम...लग्न…; पाहा आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटीलची Love Story) 5. कॉफी कॉफीमध्ये मूडवर चांगला परिणाम करणारं कॅफिन असतं. मूड बिघडलेला असताना दिवसभरात दोन कप कॉफी घेतल्यास मूड चांगला राहतो. 6. अक्रोड अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडस आणि मॅग्नेशियम असतं. ज्यामुळे मेंदूत सेरोटोनिनची पातळी वेगाने वाढते अक्रोड खाल्यास ताणतणाव दूर होतो, यामुळे मूडही चांगला राहतो. चांग्ल्या झोपेसाठीही फायदा होतो.  7. ग्रीन टी ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आणि अमीनो ऍसिड असतात. ज्यामुळे शरीराची उर्जा वाढते. मूड खराब असताना ग्रीन टी प्यायल्यासं बरं वाटतं. 8. डॉर्क चॉकलेट डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे टेन्शन निर्माण होणारे हार्मोन्स कमी होतात आणि मूड चांगला करणारे हार्मोन्स वाढतात. त्यामुळे मूड चांगला करण्यासाठी डार्क चॉकलेट खावं.    (हे Photo पाहून दिशा पटानीलाही विसराल; टायगर श्रॉफची आई होती प्रसिद्ध मॉडेल) 9. रताळं रताळ्यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे मेंदूत सेरोटोनिन वाढण्यास मदत होते. यामुळे मूड चांगला राहतो. रताळं खाल्लाने झोपेही चांगली लागते. 10. केळी केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स,पोटॅशियम,व्हिटॅमिन बी 6, प्री-बायोटिक फायबर आणि मॅग्नेशियम असतं जे ब्‍लड शुग कंट्रोल करण्याबरोबर मूडही चांगला करतं. 11. ड्राइफ्रूट्स विविध प्रकारच्या ड्राइफ्रूट्समध्ये  प्रोटीन, हेल्‍दी फॅट, फाइबर, झिंक आणि सेलेनियम असतं. जे ब्रेन फंक्‍शनींग चांगलं करतं आणि मूड चांगला राहतो.
First published:

Tags: Health Tips, Superfood

पुढील बातम्या