मराठी बातम्या /बातम्या /heatlh /मधूर चवीबरोबरच चिकू आरोग्यासाठीही फायदेशीर; जाणून घ्या चिकूचे 5 आश्चर्यकारक फायदे

मधूर चवीबरोबरच चिकू आरोग्यासाठीही फायदेशीर; जाणून घ्या चिकूचे 5 आश्चर्यकारक फायदे

आपण सर्वजण जाणतो फळे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायी असतात.फळांच्या सेवनातून आपल्या शरीराला अनेक उपयुक्त असे पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात फळांचे सेवन करत असतो. त्यातीलच एक फळ म्हणजे ‘चिकू’. चिकू चवीला तर उत्तम आहेच.

पुढे वाचा ...

चिकूचे फायदे - आपण सर्वजण जाणतो की फळे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायी असतात. फळांच्या सेवनातून आपल्या शरीराला अनेक उपयुक्त असे पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात फळांचे सेवन करत असतो. त्यातीलच एक फळ म्हणजे ‘चिकू’. चिकू चवीला तर उत्तम आहेच. त्याचबरोबर त्याचे अनेक औषधी गुण देखील आहेत. अगदी मऊ, लुसलुशीत अशा प्रकारात मोडणाऱ्या चिकूला लोक खूप आवडीने खातात.

मात्र तुम्हाला माहित आहे का चिकूत मोठ्या प्रमाणत कॅल्शिअम, फॉस्फरेट आणि पोटशिअम असते. त्यामुळे शरीराला याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. या चिकूचे विविध फायदे पुढीलप्रमाणे,

नेटमेड्सच्या रिपोर्टनुसार –

या रिपोर्टनुसार चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात anti-parasitic, antiviral, anti-bacterial गुणधर्म असतात.त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. त्यात मोठ्या प्रमाणात फायबर देखील असते. यामुळे पोट साफ होतं.

हाडे बळकट होतात – चिकूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरेट, पोटेशिअम, आयर्न, असल्याने हाडे मजबूत होतात. चिकूमध्ये हाडांना आवश्यक असणाऱ्या तांब्याचे प्रमाण अधिक असल्याने हाडे बळकट होतात.

व्हायरस आणि सूक्ष्मजंतूंपासून बचाव –

चिकूमध्ये विटामिन सी, विटामिन अंटीऑक्सिडन्टचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्वचेच स्वास्थ्य सुधारतं.

(हे पहातुम्ही भेसळयुक्त पदार्थ तर खात नाही ना? कशी ओळखाल दूध, मध, मसाल्यातली भेसळ? )

त्वचेला तरुण राहते –

चिकूमध्ये विटामिन ए, सी, ई, के असल्याने त्वचा हायड्रेट होते. त्वचेच्या मांसपेशी जिवंत होतात. त्याचबरोबर त्वचेचा रंग उजळायला मदत होते. आणि त्वचेवर एक प्रकारची चमक येते.

उच्च रक्तदाब नियंत्रित करते-

चिकूमध्ये पोटेशिअमचं प्रमाण अधिक असल्याने शरीरातील सोडीअमचं प्रमाण कमी होवून. रक्तदाब नियंत्रित होत. आणि रक्तप्रवाह सुद्धा सुधारण्यास सुद्धा मदत होते

First published:
top videos