मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Health Tips | 'हे' पाच पदार्थ खात असाल तर लगेच बंद करा, नाहीतर मेंदू आणि स्मरणशक्तीवर होईल परीणाम

मेंदूला (Brain) निरोगी ठेवण्यासाठी आहारात अनेक गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण काही खाद्यपदार्थ (Food) असे आहेत जे अन्नात न वापरल्याने मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हार्वर्डच्या न्यूट्रिशन सायकॉलॉजिस्टने असे पाच खाद्य पदार्थ सांगितले आहेत ज्यापासून दूर राहिल्याने स्मरणशक्ती (Memory) तीक्ष्ण आणि मेंद चपळ राहण्यास मदत होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आहाराकडे (Diet) दुर्लक्ष करण्याने अनेक आरोग्याच्या (Health) समस्या निर्माण होतात. परिणामी वृद्धापकाळातील आजार लोकांना लवकर घेरतात. पण, असं म्हटलं जातं की, चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी कधीही उशीर होत नाही. हेच चांगल्या अन्नाला लागू होते. चांगला आहार फक्त शरिरालाच नाही तर मेंदूलाही (Brain) तल्लख करण्यासाठी उपयुक्त असतो. एका पोषण मानसशास्त्रज्ञाने अशा काही खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे, ज्यापासून दूर राहून माणूस दैनंदिन जीवनात आपलं मन एकाग्र आणि तीक्ष्ण बनवू शकतो. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

हार्वर्ड मेडिकल स्कूलचे पोषण मानसशास्त्रज्ञ डॉ. उमा नायडू सांगतात की मन एकाग्र आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी त्या पाच प्रकारच्या खाद्यपदार्थांपासून दूर राहतात. दिस इज युवर ब्रेन ऑन फूडच्या लेखिका असलेल्या नायडू म्हणाल्या की, आतड्यातील बॅक्टेरिया चयापचय प्रक्रियांना (Metabolic Process) कशा प्रकारे चालना देतात आणि या प्रक्रियांचा मेंदूतील चिडचिडेपणासह स्मरणशक्तीवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास त्या करत आहेत. आत्तापर्यंतच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की आपण खाण्यापिण्याच्या काही गोष्टी सोडल्यास आपल्याला स्मृतिभ्रंश (Dementia) सारखा आजार होण्याची शक्यता खूप कमी करू शकतो. त्यांना सांगितले की यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते, वेगवान विचार करण्याची क्षमता आणि जलद निर्णय घेणे शक्य होते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

ग्लुकोजच्या (Glucose) स्वरूपात साखर पेशींच्या ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाते. मात्र, जास्त साखरेचे डोस मेंदूमध्ये अधिक ग्लुकोज आणू शकतात, ज्यामुळे स्मरणशक्तीवर (Memory) विपरीत परिणाम होऊ शकतो. भाजलेले पदार्थ आणि सोडासह जास्त साखरयुक्त पदार्थ मेंदूतील ग्लुकोजचे प्रमाण वाढवण्याचे काम करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणते की पुरुषांनी दररोज 36 ग्रॅम आणि महिलांनी 25 ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

साखरेनंतर दुसरा धोका तेलकट पदार्थांपासून (Oily Foods) आहे. यात समोसा-कचोरी, भजे, चिकन फ्राय, चिप्स, फ्रेंच फ्राईज यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे जे लोक मोठ्या आवडीने खातात. पण असे खाद्यपदार्थ टाळणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या तेलकट पदार्थांमुळे मेंदूची शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ शकते. हे रक्तवाहिन्यांचे नुकसान करते, ज्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा प्रभावित होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की जे जास्त तळलेले पदार्थ खातात त्यांना पुढील आयुष्यात नैराश्यात जाण्याची शक्यता असते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

याशिवाय उच्च कार्बोहायड्रेट पदार्थ जसे की ब्रेड, पास्ता, पिठापासून बनवलेले कोणतेही पदार्थ, जे गोड नसतील, आपलं शरीर याला साखर म्हणून पाहते आणि त्याचा वापर करते. अशा गोष्टी खाल्ल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. जे अन्न पचन झाल्यावर किती लवकर ग्लुकोजमध्ये रुपांतरीत होते याला शास्त्रज्ञ ग्लायसेमिक इंडेक्स (glycemic index) किंवा GI मध्ये मोजतात. संपूर्ण धान्य आणि उच्च फायबरयुक्त पदार्थ कमी GI म्हणून वर्गीकृत केले आहेत. दुसरीकडे, चांगल्या दर्जाचे कार्बोहायड्रेट खाल्ल्याने कार्बोहायड्रेट गुणवत्ता निर्देशांक जास्त येतो आणि अशा लोकांना नैराश्य येण्याची शक्यता कमी असते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

अनेक लोकं वीकेंडला त्यांच्या आयुष्यातील तणाव (Stress) दूर करायचा म्हणून दारूचं सेवन करतात. पण अल्कोहोलचा मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो आणि त्याच्या सेवनाने स्मृतिभ्रंश होण्याची शक्यताही वाढते. अनेक अभ्यासांनी याची पुष्टी केली आहे. साधारणपणे, जी लोकं दर आठवड्याला 14 पेक्षा जास्त पेये किंवा एका महिन्यात दररोज चार पेये घेतात त्यांना जास्त मद्यपान करणाऱ्यांच्या श्रेणीत गणले जाते. तरीही, भिन्न वातावरण आणि संस्कृतींच्या संदर्भात ते भिन्न असू शकते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

याशिवाय आणखी एक प्रकारचा खाद्यपदार्थ आहे, ज्याकडे लोकांचे लक्ष कमी असते. नायट्रेट्सचा (Nitrates) थेट नैराश्याशी संबंधित आहे. पण, ते प्रिजर्वेटिव्ह (Preservatives) आणि बर्‍याच खाद्यपदार्थांचा रंग वाढवण्यासाठी याचा वापर होतो. डेली स्लाइस, खारवून वाळवलेले मांस, आणि सॉसेज सारख्या मांसाहारी जेवणांमध्ये याचा वापर केला जातो. अलीकडील अभ्यासाने असेही सुचवले आहे की नायट्रेट्स आतड्यांतील जीवाणू अशा प्रकारे बदलतात ज्यामुळे बायपोलर विकार होण्याची शक्यता जास्त असते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

First published:

Tags: Brain, Food, Health Tips, Mental health