मराठी बातम्या /बातम्या /heatlh /बापरे! 11 वर्षीय मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर कोसळली बॉक्सिंग बॅग आणि...; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले

बापरे! 11 वर्षीय मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर कोसळली बॉक्सिंग बॅग आणि...; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले

11 वर्षीय मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर बॉक्सिंग बॅग कोसळताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

11 वर्षीय मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर बॉक्सिंग बॅग कोसळताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

11 वर्षीय मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर बॉक्सिंग बॅग कोसळताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

तेहरान, 08 फेब्रुवारी : हल्ली लहान वयापासूनच मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. फक्त अभ्यासच नव्हे तर डान्सिंग, कराटे, स्विमिंग, बॉक्सिंग अशा वेगवेगळ्या कौशल्यांचे धडे दिले जातात. बॉक्सिंग शिकणाऱ्या अशाच एका 11 वर्षीय मुलासोबत मोठी दुर्घटना घडली. बॉक्सिंग बॅग त्याच्या प्रायव्हेट पार्टवर कोसळली आणि त्यानंतर त्याचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले (Metal hook in private part).

इराणमधील(Iran) 11 वर्षांचा मुलगा बॉक्सिंग बॅगसोबत बॉक्सिंग करत होता. तेव्हा बॅग सीलिंगवरून कोसळलं आणि ते थेट त्याच्या प्रायव्हेट पार्टवर पडलं. त्याला गंभीर जखम झाली आणि तीव्र वेदना होत होत्या. वेदनेने तो किंचाळत होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.

तिथं त्याच्या प्रायव्हेट पार्टचा एक्स-रे काढण्यात आला. तो रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. डॉक्टरांनी त्याचा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही. न्यूज ट्रॅकच्या रिपोर्टनुसार डॉक्टरांनी सांगितलं की मुलाला वेळेत रुग्णालयात आणलं म्हणून त्याला जीव वाचवता आला. तो गंभीर जखमी झाल्या होत्या, त्याला तीव्र वेदनाही होत होत्या.

हे वाचा - Breast surgery नंतर महिलेला झाला जीवघेणा आजार; आता उपचार करणंही अशक्य

बॉक्सिंग बॅगचा मेटल हूक या मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसला होता. डॉक्टरांनी अगदी काळजीपूर्वक मेटल हूक  त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून काढला. त्यावेळी तो बेशुद्धावस्थेत होता. जवळपास 6 दिवस तो रुग्णालयात दाखल होता. पूर्णपणे बरा व्हाययला त्याला 15 दिवसांचा कालावधी लागला. वेळेत उपचार झाल्याने त्याला प्रायव्हेट पार्टला फार नुकसान झालं नाही.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, PRIVATE part