मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

अल्झायमरच्या रुग्णांना दिलासा; पहिल्यांदाच मिळालं औषध; Aduhelm ला FDA ची मंजुरी

अल्झायमरच्या रुग्णांना दिलासा; पहिल्यांदाच मिळालं औषध; Aduhelm ला FDA ची मंजुरी

जगभरात हायपरटेन्शनचा त्रास असलेल्या लोकांची संख्या गेल्या 30 वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. आपल्या शरीराला विविध अवयवांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी रक्तदाब असणं आवश्यक असतं. रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात.
तीव्र डोकेदुखी, प्रचंड थकवा, एन्झायटी, डोळ्यांच्या समस्या आणि छातीत दुखणे ही काही सामान्य लक्षणं दिसतात.

जगभरात हायपरटेन्शनचा त्रास असलेल्या लोकांची संख्या गेल्या 30 वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. आपल्या शरीराला विविध अवयवांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी रक्तदाब असणं आवश्यक असतं. रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. तीव्र डोकेदुखी, प्रचंड थकवा, एन्झायटी, डोळ्यांच्या समस्या आणि छातीत दुखणे ही काही सामान्य लक्षणं दिसतात.

अल्झायमरवरच्या (Alzheimers) आजारावर बायोजनने विकसित केलेल्या औषधाला (Medicine)अमेरिकेच्या फुड ऍन्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने मंजुरी दिलेली आहे.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 9 जून : अमेरिकेच्या (American food and drug administration) फुड ऍन्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने अल्झायमर (Alzheimers)  या आजारावर उपचार करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एडूहेल्म (Aduhelm) नावाच्या औषधाला सशर्त मंजुरी दिलेली आहे. दोन दशकांपासून या आजारावरील औषधाची रुग्ण वाट पाहत होते. अमेरिकेने पहिल्यांदाच अल्झायमरवरील Aduhelm नावाच्या औषधाला परवानगी दिलेली आहे. बायोजनकडून विकसित करण्यात आलेलं एडूहेल्म हे अल्झायमर आजारावर मंजुरी मिळालेलं पहिलं आणि 2003 नंतर पहिल्यांदा उपचारात येणारे औषध आहे. त्यामुळे जगभरातल्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

115 वर्षांपूर्वी जर्मन मानसरोगतज्ज्ञ एलोइस अल्जाइमर  (German psychiatrist Eloise Alzheimer's) यांनी हा आजार शोधला होता. हा एक मेंदू विकार आहे. यामुळे हळूहळू स्मरणशक्ती (Memory) आणि विचार करण्याची क्षमता नष्ट व्हायला लागते. तरीदेखील अल्जाइमर सारख्या आजाराची सगळी कारणं शोधण्यात अद्यापही हवं तेवढे यश आलेलं नाही.

( Corona : कोल्हापूर-रत्नागिरी वगळता बहुतांश ठिकाणी दिलासाच, रिकव्हरी रेट 95%)एडूहेल्म हे अल्झायमर रोगावर उपचारासाठी वापरण्यात येणारं एक प्रातिनिधीक औषध आहे. बायोजन ही केंब्रिज मधील बायोटेक्नोलॉजी फर्म आहे. जपानी कंपनी ईसाई आणि बायोजन यांनी हे औषध विकसित केलं आहे.

अशी मिळाली परवानगी

एफडीएनुसार 3,482 रुग्णांवर प्रातिनिधिक स्वरूपात तीन वेगवेगळ्या पद्धतीने या औषधांच्या परिणामांचा अभ्यास केल्यानंतर या औषधाला परवानगी देण्यात आलेली आहे. एफडीए सेंटर फॉर ड्रग इव्होल्युशनचे डिरेक्टर डॉक्टर पॅट्रीजिया केवाजोनी यांच्यामते, एडूहेल्म औषधाला मंजुरी देताना अनेक पद्धतीने चर्चा आणि अभ्यास करण्यात आलेला आहे.

(अरे बापरे! सिंहांपाठोपाठ आता हत्तींनाही कोरोना? चाचणीमुळे उडाली खळबळ)

मंजुरी आणि वाद

एफडीए विभागकडून या औषधाला मंजुरी मिळाल्यानंतर अनेक वादही समोर आलेत. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एफडीएने नियुक्त केलेल्या पेरिफेरल आणि सेंट्रल नर्व्हस सिस्टम ऍडव्हायजरी कमिटीच्या 11

First published:

Tags: Mental health