अनेक रोगांवर रामबाण औषध आहे तुळस; जाणून घ्या फायदे

आयुर्वेदानेसुद्धा तुळशीचं महत्त्व सांगितले आहे

  • Share this:

धार्मिक गोष्टीमध्ये तुळशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदानेसुद्धा तुळशीचं महत्त्व  सांगितले आहे. जाणून घ्या तुळशीचे फायदे

तुळशीचा रस प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

त्वचारोगासाठी तुळस खूप फायदेशीर ठरते. यामुळे गजकर्ण, कोड असे अनेक त्वचारोग दूर पळतात.

तुळशीचा रस हा डेंग्यू आणि मलेरियाचा ताप कमी करण्यासाठी गुणकारी आहे.

मधुमेही रुग्णांसाठी तुळस ही अत्यंत गुणकारी आहे. त्यात इगेनॉल हे द्रव्य असल्यामुळे मधुमेहावर निंयत्रण मिळवता येतं.

तुळशीचा रस पिल्यानंतर ताप कमी होतो.

तुळशीचा रस पिल्यानंतर ताप कमी होतो.

तुळशीच्या रस रोज सकाळी पिल्याने स्मरणशक्ती वाढते.

First published: May 12, 2019, 8:39 PM IST

ताज्या बातम्या