कॉफीचे हे 5 उपयोग तुम्हाला माहीत नसतील...

कॉफीचे हे 5 उपयोग तुम्हाला माहीत नसतील...

कॉफीमध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स असात. त्यामुळे अनेक ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये कॉफीचा बॉडी स्क्रबर म्हणून वापर होऊ शकतो.

  • Share this:

अनेक जणांना दिवसभरात वरचेवर कॉफी पिण्याची सवय असते, तर अनेकांच्या दिवसाची सुरुवातच कॉफीनेच होते. ताण घालविण्यासाठीसुद्धा अनेकजण कॉफी घेतात. प्रत्येकाचं आवडतं पेय बनलेल्या कॉफीचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.

प्रत्येकाच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या कॉफीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? त्वचेचं आरोग्य सुदृढ राखण्यासाठी कॉफी लाभदाय ठरते. चेहऱ्यावरील मुरुम, उन्हामुळे पडणआरे डाग आणि सुरकुत्या घालविण्यासाठी कॉफी उत्तम आहे. जाणून घ्या कॉफीचे कोणकोणते फायदे आहेत.

प्रत्येकाच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या कॉफीचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचेचं आरोग्य सुदृढ राखण्यासाठी कॉफी लाभदाय ठरते. चेहऱ्यावरील मुरुम, उन्हामुळे पडणारे डाग आणि सुरकुत्या घालविण्यासाठी कॉफी उत्तम आहे. जाणून घ्या कॉफीचे कोणकोणते फायदे आहेत.

डोळ्याभोवतीचे वलय दूर करण्यासाठी उपयुक्त - कॉफीमध्ये खोबऱ्याचं तेल टाकून हे मीश्रण हलक्या हाताने अंघोळ करण्यापूर्वी ते चेहऱ्यावर लावा. स्क्रबर प्रमाणे लावलेल्या या मिश्रणामुळे डोळ्यांभोवतीचे वलय दरू होण्यास मदत होते. तसंच यातील खोबऱ्याच्या तेलामुळे कोरड्या पडलेल्या त्वचेचं पोषण होतं.

डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं दूर करण्यासाठी उपयुक्त - कॉफीमध्ये खोबऱ्याचं तेल टाकून हे मिश्रण हलक्या हाताने अंघोळ करण्यापूर्वी ते चेहऱ्यावर लावा. स्क्रबर प्रमाणे लावलेल्या या मिश्रणामुळे डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं दूर होण्यास मदत होते. तसंच यातील खोबऱ्याच्या तेलामुळे कोरड्या पडलेल्या त्वचेचं पोषण होतं.

स्क्रबर म्हणून सर्वोत्तम - चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी स्क्रबर म्हणू कॉफी पावडर फायदेशीर ठरते. कॉफीमध्ये थोडी साखर आणि ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तय़ार करा. स्क्रबर म्हणून चेहऱ्यावर लावा आणि काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील रंध्रे मोकळी होतील आणि त्वचा निरोगी बनेल.

चेहरा मुलायम होतो - कॉफीमुळे तुमचा चेहरासुद्धा फ्रेश होतो. कॉफी ही चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे. याची पेस्ट लावल्याने चेहरा मुलायम होतो तसंच चेहऱ्याला कांती येते. बॉडी स्क्रब म्हणूनही तुम्ही कॉफीचा उपयोग करू शकता.

चेहऱ्यावरील मुरुमांची दूर करण्यासाठी - कॉफीमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्त्व असतात. संवेदनशील त्वचेसाठी कॉफी लाभदायक ठरते. दररोज चेहऱ्यावर कॉफीची पेस्ट लावल्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर होते.

चेहऱ्यावरील मुरुमांसाठी - कॉफीमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्त्व असतात. संवेदनशील त्वचेसाठी कॉफी लाभदायक ठरते. दररोज चेहऱ्यावर कॉफीची पेस्ट लावल्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर होते.

चेहऱ्याचा रंग उजळतो - सूर्याच्या प्रखर किरणांमुळे अनेकांची त्वचा भाजते. चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनेक ठिकाणी पुरळ येतात आणि त्वचा लाल होते. कोंबट पाण्यात कॉफी पावडर घालून त्यात मुलायम कापड भिजवा. उन्हामुळे भाजलेल्या त्वचेवरून तो मुलामय कापड फिरविल्यानंतर लगेच आराम पडतो. असं केल्याने चेहऱ्याचा रंगसुद्धा उजळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: May 21, 2019 07:16 PM IST

ताज्या बातम्या