ह्रदयरोग, कर्करोग आणि संधिवात दूर ठेवायचा असेल तर गुणकारी आहे 'ही' भाजी

सरसोमध्ये सेलेनियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळतं

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 10:44 PM IST

ह्रदयरोग, कर्करोग आणि संधिवात दूर ठेवायचा असेल तर गुणकारी आहे 'ही' भाजी

प्रत्येक पालेभाजीप्रमाणे सरसोचेही अनेक फायदे आहेत. सरसोमध्ये सेलेनियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळतं. वेदना, सूज, दमा, खोकला, कफ यांच्यापासून मुक्ती देतं.

सरसोमध्ये असणारं कॉपर, लोह, मँगनीज शरीराला बळकटी देण्याचं काम करतात.

सरसोमध्ये असणारं व्हिटॅमिन के आणि ओमेगा हे ह्रदयरोग, कर्करोग आणि संधिवातापासून संरक्षण करतं.

Loading...

सरसोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत होते.

सरसोचं नियमित सेवन केल्याने तंबाखूमुळे शरीराचं होणारं नुकसान टाळता येतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 14, 2019 10:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...