रात्रीच्या जेवणात समाविष्ट करा 'हे' कमी कॅलरीयुक्त पदार्थ

रात्रीच्या जेवणात समाविष्ट करा 'हे' कमी कॅलरीयुक्त पदार्थ

'हे' पदार्थ कमी प्रमाणात सेवन केले तरी तुम्हाला पूर्ण कॅलरीज मिळतील

  • Share this:

मुंबई, 23 जून - रात्रीच्या जेवणात अशा पदार्थांचा समावेश असावा, जेणेकरून त्यांचं कमी प्रमाणात सेवन केलं तरी पूर्ण कॅलरी मिळतील. असे कोणते पदार्थ आहेत जाणून घ्या...

1 - पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, फॉलिक अॅसिड, 'क' जीवनसत्व, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. म्हणून रात्रीच्या जेवणात तुम्ही पालेभाज्या सेवन करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

प्रक्रिया केलेले पदार्थ खाताय? मग आहे खूपच धोकादायक कारण...

2 - अनेक गंभीर आजारांपासून फायबर्स संरक्षण करतात. अपचनातही फायबर्स सहाय्यक ठरतात. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणात विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर्स समाविष्ट करा. डाळी, ब्रोकोली यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात तुम्हाला कॅलरीज मिळतात.

3 - आराहात प्रथिनयुक्त सुक्यामेव्याचा समावेश करावा. म्हणजे अक्रोड, बदाम, काजू, पिसता वगैरे. यामुळे शरीराला अधिक काळ उर्जा मिळते.

भेंडी खाल्ल्याने कमी होतं वजन; जाणून घ्या आणखी फायदे

4 - डिहायड्रेशनची समस्या होऊ नये यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याने उर्जा तर मिळतेच शिवाय पचनसुद्धा चांगलं होतं.

5 - रात्री जेवणानंतर सफरचंदासाऱखी फळं जर तुम्ही सेवन केली तर तुम्हाला भरपूर प्रमाणात कॅलरीज मिळतात.

First published: June 23, 2019, 7:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या