• ASSOCIATE PARTNER
X
X
Please wait while we process your video upload. It may take more than 1 minute for heavy files or slow internet connections.

#बाप्पाआलेघरी: LIVE दर्शन

GANESH CHATURTHI A Virtual Reality with Network18 General News Cluster

श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.

गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात.

त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते.

When the celebration is on, make sure you are on NETWORK18!
स्पर्धेसाठी फोटो पाठवा

तुमची कौशल्य इथे दाखवा

गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर आमच्या या स्पर्धेत सहभागी व्हा. तुमच्या परिवार आणि आप्तजनांसह एक छानसा सेल्फी आम्हाला पाठवा आणि जिंका बक्षीस. तुमचा सेल्फी जितका कलात्मक आणि चांगला तितकी तुम्ही जिंकण्याची शक्यता जास्त. चला मग झटपट शेअर करा बाप्पांच्या दरबारात तुमचा सेल्फी.

सहभागी व्हा!