• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तरुण-तरुणीचा मोबाईल दुकानावर डल्ला, चोरीची घटना CCTVमध्ये कैद
  • VIDEO: तरुण-तरुणीचा मोबाईल दुकानावर डल्ला, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 09:01 AM IST | Updated On: Sep 12, 2019 09:01 AM IST

    खंडवा: मूंदी गावात एका मोबाईल दुकानात मध्यरात्री घुसून हात साफ केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मध्य प्रदेशातील खंडवा तालुक्यात ही घटना घडली आहे. दुकान चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी