मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Constitution original copy | संविधानाची मूळ प्रत हेलियम गॅसच्या चेंबरमध्ये का ठेवलीय?

Indian Constitution original copy, preserve indian constitution copy : स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचे दोन मसुदे पुस्तकाच्या रूपात संपूर्णपणे तयार केले. एक हिंदीत आणि दुसरा इंग्रजीत. हा मसुदा संसदेच्या ग्रंथालयातील गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आला आहे. पूर्वी ते फ्लॅनेल कापडात गुंडाळून ठेवले जात असे. पण, आता गॅस चेंबरमध्ये का ठेवले आहे? यातून काय फायदा होणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजीमध्ये मंजूर करण्यात आली. ती हस्तलिखित होती. 72 वर्षांनंतरही ती सुरक्षित आहे. ते नेहमी सुरक्षित असावेत, म्हणून त्यांना संसदेच्या ग्रंथालयातील हेलियम वायूने ​​भरलेल्या चेंबरमध्ये ठेवण्यात आले आहे.

एकेकाळी, ही मूळ प्रत फ्लॅनेलच्या कपड्यात गुंडाळून नॅप्थालीनच्या गोळ्यांसोबत ठेवली जात असे. 1994 मध्ये अमेरिकेप्रमाणे भारत सरकारनेही त्यांना वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेल्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमेरिकेच्या गेटी इन्स्टिट्यूटशी करार केला. त्यानंतर नॅशनल फिजिकल लायब्ररी ऑफ इंडिया आणि गेटी यांनी मिळून संविधानाच्या प्रतिलिपीसाठी खास प्रकारचे गॅस चेंबर तयार केले.

पण, गॅस चेंबरच का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हेलियम हा निष्क्रिय वायू असल्याने त्यात ठेवलेल्या वस्तू दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात. तो क्रिया करत नाही किंवा इतर कोणत्याही घटकांद्वारे क्रिया करू देत नाही. अन्यथा, प्रत्येक पदार्थावर नैसर्गिकरीत्या सेंद्रिय किंवा अजैविक प्रतिक्रिया घडते आणि कालांतराने त्याचा क्षय होऊ लागतो. पण राज्यघटनेची मूळ प्रत जपण्यासाठी हेलियमसोबत इतरही गोष्टी केल्या जातात.

भारतीय संविधान काळ्या शाईने लिहिलेले आहे. शाईचे ऑक्सिडायझेशन होते, म्हणजेच लिखित शाईचा रंग कालांतराने फिका पडू लागतो, त्यामुळे याला खर्‍या अर्थाने आर्द्रतेची गरज असते. संविधानाच्या प्रतीसाठी प्रति घनमीटर 50 ग्रॅम आर्द्रता आवश्यक आहे. म्हणून, हवाबंद कक्ष अशा प्रकारे तयार केला गेला की त्यात आर्द्रतेचे विशिष्ट प्रमाण राखले जाईल.

दरवर्षी गॅस चेंबरमधील गॅस काढून टाकला जातो आणि नंतर नवीन हेलियम गॅस भरला जातो. या चेंबरची दर दोन महिन्यांनी तपासणी केली जाते. तेथील वातावरणावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाते.

संविधानाच्या या मूळ प्रतीवर संविधानाच्या प्रत्येक सदस्याची स्वाक्षरीही आहे. हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. हे प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी हाताने लिहिले होते. ते सुंदर कॅलिग्राफी शैलीत लिहिले होते. याला सर्वे ऑफ इंडिया, डेहराडूनने प्रकाशित केले. संविधानाच्या मूळ प्रतमध्ये शांतिनिकेतनचे चित्रकार नंदलाल बोस आणि राम मनोहर सिन्हा यांनी बनवलेल्या विविध सुंदर रचना आणि चित्रे आहेत.

First published: