Home /News /explainer /

जगभरात अजूनही 'या' देशांमध्ये आहेत Secret Jail? अत्याचार वाचून येईल अंगावर काटा

जगभरात अमेरिकेचे गुप्त तुरुंग कार्यरत असल्याचा आरोप चीनने नुकताच केला आहे. या काळ्या तुरुंगात कैदी ठेवले जात असून त्यांच्यावर अत्याचार केले जात असल्याची माहिती आहे. एकेकाळी दुसऱ्या महायुद्धानंतर सीआयएवर ठिकठिकाणी गुप्त कारागृहे बनवल्याचा आरोप होत होता.

पुढे वाचा ...
  अमेरिकेतील ग्वांतानामो तुरुंगाच्या स्थापनेला 11 जानेवारीला 20 वर्ष पूर्ण झाली. मात्र, यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांपासून चीनपर्यंत अनेक देशांनी या कारागृहावरुन निशाणा साधला. चीन या संधीची वाट पाहत होता. ते म्हणाले, अमेरिकेने ग्वांतानामो तुरुंग आणि जगभरातील गुप्त तुरुंग तातडीने बंद करावेत.(शटरस्टॉक)

  वास्तविक, चीन काही धुतल्या तांदळासारखा नाही. असे मानले जाते की चीनमध्येच अनेक गुप्त तुरुंग आहेत. जिथे उइगर मुस्लिम आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना ठेवले जाते. त्यांना पुन्हा कोणी पाहणार नाही. त्यांच्या विरोधात ना आरोप फ्रेम आहे ना न्यायालयीन कारवाई. कोणत्याही कायद्याचे पालन न करता त्यांना या तुरुंगात टाकण्यात येतंय.

  गुप्त तुरुंगांना ब्लॅक जेल किंवा ब्लॅक साइट्स असेही म्हणतात, जिथे ब्लॅक ऑपरेशन्स किंवा ब्लॅक प्रोजेक्ट चालवले जातात. खरं तर, ब्लॅक साइट्स अजूनही जगभरात पसरलेली अशी कारागृहे आहेत, जिथे कोणत्याही गुन्ह्यात दोषी न होता कैद्यांना तिथे ठेवले जाते. त्यांची न्यायालयीन सुनावणीही होत नाही. चीनमध्येही असे काळे तुरुंग आहेत.

  चीनमध्ये उइगर मुस्लिम किंवा बंडखोरांना सहसा काळ्या तुरुंगात ठेवले जाते. काही काळापूर्वी चीनने देशाबाहेरही असे काही तुरुंग बांधल्याचे समोर आले होते. ज्यामध्ये दुबईचाही समावेश होता.

  इजिप्तमधील काळे तुरुंग तेथील सैनिकांकडून चालवले जातात. 2011 ते 2014 दरम्यान जेव्हा इजिप्तमध्ये अशांतता होती, तेव्हा मोठ्या प्रमाणात आंदोलकांना या काळ्या साइट्सवर आणून त्रास दिला गेला. असे मानले जाते की इजिप्तमध्ये काही काळे तुरुंग आहेत, जे सीआयएच्या मदतीने चालवले जातात, जिथे दहशतवादी ठेवले जातात.

  रशियात चेचन्यामध्ये काळे तुरुंग असल्याची चर्चा आहे. तथापि, दुसऱ्या महायुद्धापूर्वी किंवा नंतर, रशिया मोठ्या प्रमाणावर राजकीय विरोधकांना सायबेरियात अशाच तुरुंगात पाठवत होता. (शटरस्टॉक)

  अमेरिकेतील काळ्या तुरुंगांचे नियंत्रण सहसा सीआयएच्या हातात असते. ज्यामध्ये युद्धात सहभागी असलेल्या शत्रू देशांच्या लोकांसोबत दहशतवाद्यांना ठेवले जाते. ग्वांतानामो हे असेच एक तुरुंग आहे, जे अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड टॉवरवरील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेवण्यासाठी बांधण्यात आले होते. तिथे अजूनही कैदी आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी 6 सप्टेंबर 2006 रोजी केलेल्या भाषणात अमेरिकेत काळे तुरुंग असल्याचे मान्य केले होते. त्यापूर्वी काही स्वयंसेवी संस्थांनी याबाबत आवाज उठवला होता.

  2007 मध्ये युरोपियन युनियनमध्ये एक अहवाल सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये म्हटले होते की अमेरिकेने युरोपमधील काही देशांमध्ये अशाच प्रकारच्या ब्लॅक साइट्स तयार केल्या आहेत. जी सीआयएच्या देखरेखीखाली चालत असे. नंतर अशा देशांमध्ये रोमानिया आणि पोलंडचे नाव आले. पोलंडने कबूल केले की सीआयए तेथे असे काळे तुरुंग चालवत होते, परंतु ते आता बंद करण्यात आले आहे. ज्यामध्ये कैद्यांवर अत्याचार केले जात होते.

  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: America, China

  पुढील बातम्या