मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

देवमाणूस: अखेरीस मालिकेत नवा ट्विस्ट; रेश्माच्या नवऱ्याचा विजयचा झाला मृत्यू

देवमाणूस: अखेरीस मालिकेत नवा ट्विस्ट; रेश्माच्या नवऱ्याचा विजयचा झाला मृत्यू

रेश्माचा पती म्हणजेच विजयचा मृत्यु झाला आहे. दरम्यान या गोष्टीची डॉक्टरला देखील काहीच खबर नाही त्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येताना दिसत आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 12 ऑगस्ट : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’मध्ये (Devmanus) अखेरीस नवा ट्विस्ट येताना दिसत आहेत. मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मात्र आता रेश्माचा पती म्हणजेच विजयचा मृत्यु झाला आहे. दरम्यान या गोष्टीची डॉक्टरला देखील काहीच खबर नाही त्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येताना दिसत आहे.

दरम्यान मागील भागात आपण पाहिलत वाड्याच्या मागील बाजूस एक हाडांचा सांगाडा सापडला. त्यामुळे वाड्यातील तसेच गावातील सगळेच मोठ्या चिंतेत पडले आहेत. तर टोण्याने खेळता खेळता हा सांगाडा पाहिलेला असतो. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिस आता वाड्यात आले आहेत. तर डॉक्टर आणि डिम्पल मात्र पुरते घाबरले आहेत.  तेव्हा आता विजयने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली असा प्रश्न गाकऱ्यांना पडला आहे. तर डॉक्टरनेच तर विजयची हत्या केली नाही ना याची असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

VIDEO: 'आमच्या मुलाचा अभिमान...', Shershaah पाहून कॅप्टन विक्रम बत्रांचे कुटुंबीय भावुक; आईला अश्रू अनावर

मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात आता आणखी नक्की काय ट्विस्ट येणार पाहणं महत्त्वाचं ठरेलं. याशिवाय मालिकेत आता चंदा आणखी काय खुलासे करणार तसेच डॉक्टरला फाशी होणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय डिम्पल पोलिसांच्या हाती लागणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.

रुबिनाला पाहून पती अभिनव शुक्ला झाला हैराण; अभिनेत्रीचे सुपरहॉट फोटो होतायत व्हायरल

दरम्यान सध्या वाड्यात एक सांगाडा सापडला आहे. तर त्यासोबत काही दागिणे देखील सापडले आहेत. त्यामुळे हा सांगाडा रेश्माचाच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय डिम्पलने संजूचाही मृतदेह लपवला होता. तेव्हा आता सगळे मृतदेह बाहेर येणार हे मात्र नक्की. (Devmanus ending episodes)

First published:

Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial