• होम
  • व्हिडिओ
  • Video : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं
  • Video : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं

    News18 Lokmat | Published On: Nov 16, 2018 03:04 PM IST | Updated On: Nov 16, 2018 03:04 PM IST

    गेल्या आठवड्यात पहिल्या पाचमध्येही नसलेला शो 'चला हवा येऊ द्या'नं आता पाचवं स्थान पटकावलंय. हे रेटिंग दिवाळीत दाखवलेल्या एपिसोड्सचं आहे. फराळाबरोबर प्रेक्षकांनी हसणंही पसंत केलेलं दिसतेय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी