पुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक!

झी अॅवाॅर्ड सोहळ्याला तारे जमी पर असंच वातावरण होतं. एरवी मालिकांमध्ये लोकप्रिय असलेले हे कलाकार एकमेकांशी चुरशीची स्पर्धा करत होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2018 12:43 PM IST

पुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक!

दिवाळी जवळ आली की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती 'झी मराठी अवॉर्डस'च्या रंगतदार आतिषबाजीची. यावेळीही ग्लॅमरस सोहळा दणक्यात झाला.

झी मराठीचे सर्वच कलाकार या सोहळ्याला वेगळ्या लूकमध्ये दिसत होते. संभाजी मालिकेतली सोयराबाई सुंदर दिसत होती.

संभाजी राजे म्हणजे डाॅ. अमोल कोल्हेही फेटा बांधून उपस्थित झाला होता. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार ? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार ? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात.

मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, 'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल, यामुळे सोहळा रंगत गेला.

राधिकाच्या रूपातली अनिता दाते तर एकदम राॅकिंग दिसत होती. यावर्षी 'लागिरं झालं जी', 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली.

Loading...

या सोहळ्यात गुरू बनलेल्या अभिजीत खांडकेकर आणि संजय मोनेनं शब्दांची तुफान फटकेबाजी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2018 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...