8 डिसेंबर : सागरिका आणि झहीर खान नुकतेच लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. या नव्या लव्ह कपलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजत असताना आता त्यांचा रोमँटिक फोटोशूटचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आउटडोर फोटोशूटमध्ये सागरिका आणि झहीरचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतोय.
हार्पर बाजार ब्राइड इंडियासाठी या दोघांनी हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचं मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये सागरिका घातलेल्या ड्रेसेसमध्ये आणखीनच सुंदर दिसतेय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा