• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : या बाॅलिवूड अभिनेत्रीचे जेव्हा रॅम्पवाॅकवर तोल जातो, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : या बाॅलिवूड अभिनेत्रीचे जेव्हा रॅम्पवाॅकवर तोल जातो, व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 31, 2019 10:46 PM IST | Updated On: Jan 31, 2019 10:46 PM IST

    31 जानेवारी : बॉलिवूडची अभिनेत्री यामी गौतम अलीकडे रिलीज झालेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अलीकडे यामीने 2019 लक्मे फॅशन वीकमध्ये भाग घेतला. परंतु, रॅम वाॅक करत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती पडता पडता वाचली. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close