आता अनुष्काच्या मागे लागले युझर, सुई धागाच्या जाळ्यात अडकला विराट कोहली

आता अनुष्काच्या मागे लागले युझर, सुई धागाच्या जाळ्यात अडकला विराट कोहली

अनुष्का शर्मावर मीम्स बनण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्यावर अनेक मीम्स तयार करण्यात आले.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै- वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरोधात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचे चाहते दुःखात बुडाले. या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा तर पूरचा आला. अनुष्का शर्मावरून पुन्हा एकदा मीम व्हारल होत आहेत. व्हायरल होणाऱ्या मीम्समध्ये अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांच्या सुई धागा सिनेमातील एक सीन वापरण्यात आला आहे. एवढंच नाही तर त्यात विराट कोहलीही भरडला गेला आहे.

सुई धागा सिनेमात अनुष्काने मेकअप केला नव्हता. ग्लॅमरस अवतारापेक्षा ती फार वेगळी दिसत होती. सिनेमातील एका सीनमध्ये ती खाली बसून रडताना दिसते. नेमकी हाच फोटो व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्मावर मीम्स बनण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्यावर अनेक मीम्स तयार करण्यात आले आणि विशेष म्हणजे प्रत्येकवेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तिचा नवरा विराट कोहली यात भरडला जातो.

या 10 सेलिब्रिटींनी शेअर केले हॉट फोटो, एक तर बॉलिवूडची स्टार

पराभवानंतर कोहलीवर भडकला अभिनेता, म्हणाला- 'सोडून दे कॅप्टन्सी'

अभिनेत्रीसोबत कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तवणूक, शिव्या देऊन गाडीतून उतरवलं

SPECIAL REPORT : धोनी भावूक झाला आणि चाहत्यांचा बांध फुटला

First published: July 12, 2019, 1:52 PM IST

ताज्या बातम्या